सुट्टीच्या दिवशी महावीतरणची ही सेवा सुरू राहणार
News34 chandrapur चंद्रपूर / वीजबिल भरण्यास ग्राहकांना गैरसोईचे होऊ नये यासाठी सुट्टीच्या दिवशीही 30 सप्टेंबर व 1ऑक्टोबर या सुट्टीच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व वीजबिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्यात आली आहेत. One plus कंपनीचे इअर बड्स फक्त 2 हजार रुपयात सोबतच वीजबिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना पर्यावरणपुरक ऑनलाईन पेमेंट, मोबाईल अॅप, गुगल पे,पेटीएम या यासारख्या ग्राहकाभिमुख ...
Read more