चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा मृत्यू
News34 chandrapur (प्रशांत गेडाम) सिंदेवाही- ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या शिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बीटातील मेंढा चक, येथील एका खासगी शेत शिवारात गट क्रमांक. १६४ मध्ये एक वाघ आज सकाळी शेताकडे गेलेल्या एका शेतकऱ्याला मृत अवस्थेत दिसून आला घटनास्थळी तोंडाला विद्युत करंट लागून वाघ मेल्याचे निदर्शनास आले मृत वाघाचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्षे ...
Read moreसंघटनात्मक बांधणीतूनच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
News34 chandrapur सिंदेवाही – आज राज्यात आरक्षणाचा मुद्दा घेऊन विविध समाजांनी रणकंदन फुंकले आहे. समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता समाजाचे एक मूठ होऊन संघटन करणे गरजेचे असून संघटनात्मक बांधणीतूनच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सिंदेवाही येथे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज ...
Read moreहत्ती मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट
News34 chandrapur चंद्रपूर /सिंदेवाही – चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात मंगळवारी सकाळी चिटकी गावालगत शेतात मृत्तावस्थेत आढळून आलेल्या त्या हत्तीचा मृत्यू विद्युत शॉक लागून झाला. या बाबतचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. चिटकी गावातील दोघा बाप लेकाला संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आले. अशोक पांडुरंग बोरकर (वय 65), अजय अशोक बोरकर (वय 29) रा. चिटकी असे संशयिताची ...
Read moreमासे पकडण्याच्या नादात युवकाने गमावला जीव
News34 chandrapur (प्रशांत गेडाम) सिंदेवाही- सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार येथील तलावात मासे पकडायला गेलेल्या तरुणाचा तलावाच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना आज 13 सप्टेंबर ला बुधवारी सकाळी 7-30 वाजताचा सुमारास उघडकीस आली आहे. मृतक नाव प्रफुल देविदास मेश्राम वय -34 वर्ष, रा. कच्चेपार ता. सिंदेवाही, असे असुन हा डाव्या पायाने व डाव्या हाताने अपंग असुन तो ...
Read more