चंद्रपुरात वाढते अपघात, प्रशासन “टक्केवारीत” खुश

Chandrapur city road accident
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यात मागील काही दिवसात अपघाताच्या घटना वाढल्या आहे, विशेषतः चंद्रपूर शहरात सातत्याने अपघात होत आहे, यामध्ये निष्पाप जीवांचे बळी जात आहे. मात्र प्रशासन कोणतेही उपाययोजना करताना दिसत नाही, उलट मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघाताची टक्केवारी घटल्याचे सांगून आरटीओसह संबधीत प्रशासन स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी शहरातील ...
Read more
error: Content is protected !!