स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 8 हजार 238 पदांची बंपर भरती
News34 chandrapur वृत्तसेवा – सरकारी बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिकांसाठी बंपर भरती सुरू आहे. SBI ने लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहयोगी पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित करणारी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ८२३८ पदे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये ३५१५ पदे सर्वसाधारण, ...
Read more