चंद्रपूर शहरातील अपघाताला कारणीभूत अतिक्रमण हटणार

Chandrapur traffic police office
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील बेलगाम वाहतूक व वाढत असलेल्या अतिक्रमनावर चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेने आता कंबर कसली आहे, शहरातील ट्रायस्टार हॉटेल चौक ते वरोरा नाका चौकातील अतिक्रमण धारकांना नोटीस दिल्या असून येत्या काही दिवसात अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.   मागील काही महिन्यांपासून चंद्रपूर शहरात अपघातांची संख्या वाढत असून आतापर्यंत अनेकांनी अपघातात ...
Read more

चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात भीषण अपघात

Accident live video
News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील अति वर्दळीचा भाग व अपघात प्रवण स्थळ वरोरा नाका चौकात आज मोठी दुर्घटना घडली, या घटनेत ट्रक ने तब्बल 4 वाहनांना चक्काचुर केल्याची माहिती आहे. ट्रायस्टार हॉटेल ते वरोरा नाका चौकात अतिक्रमण झपाट्याने वाढत आहे, या मार्गावर होणाऱ्या अपघाताला हे अतिक्रमण सुद्धा कारणीभूत ठरले आहे.   25 नोव्हेम्बरला शहरातील वरोरा ...
Read more

चंद्रपूर नागपूर मार्गावर वाढतंय अतिक्रमनाचे जाळं

News34 chandrapur चंद्रपूर – दिवसेंदिवस चंद्रपूर शहराचा विस्तार वाढत असून नागरिकांच्या मूलभूत सोयी काही प्रमाणात अपुऱ्या पडत आहे. सोबतच शहरात अतिक्रमण सुद्धा झपाट्याने वाढत आहे.   चंद्रपूर शहरातील गोल बाजार ते जटपुरा गेट परिसर असो की वरोरा नाका चौक ते बापट नगर याठिकाणी आज मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे.   काही दिवसांपूर्वी चंद्रपूर ते नागपूर ...
Read more
error: Content is protected !!