श्रीहरी बालाजी मंदिरात स्वच्छता अभियान

Ayodhya pran pratishtha
News34 chandrapur चिमूर:- गुणवंत चटपकार येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून देशभरात ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविले जात आहे. चिमूर येथील श्रीहरी बालाजी मंदिरात आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता केली.   आज दिनांक २१ जानेवारी रविवार सकाळी ७ वा.श्रीहरी बालाजी मंदिराच्या आवारात आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आपल्या हाती ...
Read more

Ekvira Mandir : एकविरा माता मंदिरात पालकमंत्री मुनगंटीवार यांनी राबविले स्वच्छता अभियान

Ekvira mata temple chandrapur
Ekvira mandir चंद्रपूर – येत्या 22 तारखेला रामजन्मभूमी अयोध्या येथे श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होत आहे, त्यापूर्वी देशातील श्रद्धास्थान असलेले मंदिर स्वच्छ करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले होते. Ekvira mandir पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला साद देत चंद्रपुरात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 19 जानेवारीला सायंकाळी एकोरी वार्डातील एकविरा मातेच्या मंदिरात स्वछता ...
Read more

Ayodhya : हंसराज अहीर यांना अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

Hansraj ahir bjp
Ayodhya चंद्रपूर / यवतमाळ – पुण्यभूमी अयोध्या नगरीत दि. 22 जानेवारी 2024 रोजी मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीरामजींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून या स्वर्णीम, ऐतिहासीक सोहळ्याच्या निमंत्रणाचा मान मिळाल्याने अतिव आनंद झाला, जीवन कृतार्थ झाले. 23 हजार महिलांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज नामंजूर Ayodhya या भव्यदीव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच लोकसभा मतदार क्षेत्रातील नागरीकांमध्ये अतिव ...
Read more

उबाठा सेनेने हिंदुचा अपमान करणे थांबवावे – उपमुख्यमंत्री फडणवीस

Mumba devi temple
Marathi news मुंबई – श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमापूर्वी राज्यात विविध ठिकाणी भाजप तर्फे मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवित आहे. 16 जानेवारीला मुंबई येथील प्रसिद्ध मुंबा देवी मंदिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मंदिरात स्वच्छता अभियान राबविले, यावेळी फडणवीस यांच्यासह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री दीपक केसरकर ...
Read more

हिंग्लाज भवानी मंदीरात हंसराज अहीर यांनी राबविली स्वच्छता मोहीम

Hansraj ahir bjp
News34 chandrapur चंद्रपूर: दि. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्रांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून या महासोहळ्याच्या पार्श्वभुमीवर देशभरातील सर्व मंदीरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन प्रधानमंत्री माननिय नरेंद्र मोदी जी यांनी केले असल्याने दि. 14 जानेवारी रोजी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील माता हिंग्लाज ...
Read more
error: Content is protected !!