दिव्यांग मॉडेल विराली मोदी प्रकरणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला

दिव्यांग मॉडेल विराली मोदी
News34 chandrapur मुंबई – 16 ऑक्टोबर ला विवाह नोंदणी कार्यालयात गेलेल्या दिव्यांग मॉडेल विराली दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पर्याय नसल्याने विवाहात विघ्न निर्माण झाले होते, मात्र विराली ने ट्विट करीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना याबाबत तक्रार दिली, फडणवीसांच्या एका कॉल ने प्रशासन हादरले, व नम्रपणे विराली ची माफी मागत भविष्यात असा त्रास होऊ नये असे आश्वासन सुद्धा ...
Read more
error: Content is protected !!