अल्ट्राटेक-माणिकगड सिमेंट कंपनीची ग्रामीण भागात आरोग्यक्रांती सुरू

Health camp
News34 chandrapur कोरपना – 23-24 नोव्हेंबर 2023 रोजी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड , युनिट – माणिकगढ सिमेंट वर्क्स तर्फे नंदाप्पा आणि मरकागोंडी ग्रामपंचायत मधील नंदाप्पा, मरकागोंडी, माताडी आणि गोंडगुडा गावात मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये 270 पुरुष, महिला आणि लहान मुलांची तपासणी करीत त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले होते.   विविध आरोग्य विकार ...
Read more

सरपंच संघटनेच्या उपोषण आंदोलनाची पालकमंत्री व प्रशासनाने घेतली दखल

आंदोलनाची दखल
News34 chandrapur चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात दत्तक गाव सरपंच संघटनेच्या वतीने 13 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर पर्यंत साखळी पोषण व तीन दिवस अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप, ग्रा.पं.आवाळपूरचे उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांनी आमरन उपोषण केले. विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्थांचा पाठिंबा व स्थानिक नागरिकांचा रोष बघता अखेर ...
Read more

अखेर अल्ट्राटेक सिमेंट प्रशासनाकडून सरपंच संघटनेच्या मागण्या मान्य

आमरण उपोषण
News34 chandrapur कोरपना (चंद्रपूर) : –  कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूर अंतर्गत असलेल्या दत्तक गावातील दहा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी कंपनी विरोधात 13 नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण केले. अल्ट्राटेक सिमेंट प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने अखिल भारतीय सरपंच संघटनेचे जिल्हा सचिव तथा ग्रामपंचायत नांदाचे सदस्य रत्नाकर चटप व आवाळपूर ...
Read more

अल्ट्राटेक कंपनी विरोधात साखळी उपोषणानंतर आता आमरण उपोषणाला सुरुवात

सरपंच संघटना चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर – कोरपणा तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवरपुर अंतर्गत असलेल्या दत्तक गावातील दहा ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी कंपनी विरोधात 13 नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र अजून पर्यंत कंपनीकडून या आंदोलनाची कुठलीही दखल घेण्यात आली नाही त्यामुळे सरपंच संघटनेच्या वतीने 16 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण पुकारण्यात ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील या 30 महिलांना मिळणार मोठ्या ब्रँड सोबत काम करण्याची संधी

Skill india
News34 chandrapur गडचांदूर – अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर आवारपुर व कौशल्य विकास मंत्रालय यांच्या वतीने सिमेंट कंपनीच्या दत्तक गावातील महिलांना असिस्टंट ब्युटीशियन थेरपीस्ट बनण्याची संधी मिळाली आहे. Skill india program यात 30 महिला प्रशिक्षण घेत असून 3 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना राष्ट्रीय स्तरावरील ब्युटीशियन कंपनीमध्ये प्लेसमेंट मिळणार आहे. अथवा त्या स्वतःचा व्यवसाय उभारू शकणार आहे. ...
Read more
error: Content is protected !!