अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत, तात्काळ नुकसान भरपाई द्या – कांग्रेसचे निवेदन

अवकाळी पाऊस
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या २७ नोव्हेंबर २३ रोजी आकस्मिक आवकाळी पाऊस पडला यात मुल – सावली तालुक्यातील धान तूर कापूस पिकांची प खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.यामुळे राज्य शासनाने व जिल्हाधिकारी यांनी धान कापून तूर धान्य आदी पीकाना अवकाळी पावसाच्या फटक्या बाबत त्वरित सर्वेक्षण करुन माहिती घेण्यासाठी महसूल विभागात ...
Read more

आकस्मिक पाऊसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अवकाळी पाऊस
News34 chandrapur मुल – मुल तालुक्यात एकमेव धानाचे उत्पन्न शेतकरी घेत असून सिंचन सुविधे अभावी केवळ धान हेच एकमेव उत्पन्न शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहे. एका उत्पन्नाच्या भरोशावर मुल सावली तालुक्यातील शेतकरी बांधव विसंबून आहेत असे असताना ऐन धान फसलची कापनी करण्यात आली असून धानाची कापणी झाल्यानंतर धानाचा दाना पूर्ण वाळविण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो परंतु ...
Read more
error: Content is protected !!