Problem solving meetings : आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा

Problem solving meetings
Problem solving meetings चंद्रपूर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा उपक्रम “समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा” अंतर्गत सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर व चिमूरअंतर्गत आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा १८ सप्टेंबर रोजी प्रकल्‍प कार्यालय सभागृह, चंद्रपूर येथे पार पडली. या समस्या निवारण सभेत चंद्रपूर व ...
Read more

Non-academic work : शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्‍त करा : आमदार सुधाकर अडबाले

Non-academic work
Non-academic work शिक्षकांना शासनातर्फे दिल्या जाणारे अशैक्षणिक कामातून मुक्त करावे या आशयाचे निवेदन आमदार सुधाकर अडबाले यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे. Non-academic work : राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जात असल्‍याने राज्‍यातील शिक्षकांत तीव्र असंतोष आहे. त्यामुळे शिक्षकांची अशैक्षणिक कामांतून तात्काळ मुक्तता करावी व २३ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी ...
Read more

Education Officer suspended : शिक्षक आमदाराच्या दणक्याने वादग्रस्त शिक्षणाधिकारी निलंबित

Education Officer suspended
Education Officer suspended चंद्रपूरच्या तत्‍कालिन शिक्षणाधिकारी (माध्य.) श्रीमती कल्पना चव्हाण निलंबित, आमदार सुधाकर अडबाले यांच्या तारांकित प्रश्नानंतर कारवाई Education Officer suspended चंद्रपूर : चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती कल्पना चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या अनियमिततेची झालेल्या चौकशीवर त्यांना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा ...
Read more

Mla Sudhakar Adbale : आमदार अडबाले यांची मध्यस्ती, अनुकंपा धारकांचे आमरण उपोषण मागे

Mla sudhakar adbale
mla sudhakar adbale महानगरपालिकेतील अनुकंपा धारकांनी १४ ऑगस्टपासून महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. याची दखल घेत आमदार सुधाकर अडबाले यांनी मनपा आयुक्‍त यांच्यासोबत १५ ऑगस्‍ट रोजी दुपारी १२ वाजता अनुकंपाधारकांची बैठक लावली. या बैठकीत झालेल्‍या चर्चेनुसार २०२३-२४ मध्ये पात्र अनुकंपाधारकांना ३० सप्‍टेंबर २०२४ पूर्वी त्‍यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी दिली जातील, असे आयुक्‍तांनी मान्‍य केले. ...
Read more

Teacher MLA : आमदाराने घेतला अधिकाऱ्यांचा क्लास

Nagpur Division
Teacher MLA नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात शिक्षकांच्या अनेक समस्‍या प्रलंबित असल्‍याने शिक्षकांनी समस्‍या निवारण सभेत तीव्र रोष व्‍यक्‍त केला. शिक्षकांची समस्‍या सोडविण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर संताप व्‍यक्‍त करीत नागपूर विभागातील सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.) यांनी प्रलंबित असलेल्‍या समस्‍या तात्‍काळ निकाली न काढल्‍यास सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.) कार्यालयाची चौकशी करा, असे निर्देश नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ...
Read more

Beer Shop Licence Cost : चंद्रपुरातील लाच प्रकरणातील लाचखोरांच्या संपत्तीची एसआयटी मार्फत चौकशी करा

Mla sudhakar adbale
Beer Shop Licence cost लाच प्रकरणात सापडलेल्या चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्‍या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करा, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्‍याचे गृहमंत्री, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क मंत्री यांच्याकडे केली आहे. बातमी महत्वाची : लाचखोरांच्या संपत्तीची चौकशी करा – सुधाकर अडबाले Beer Shop Licence cost बियरशॉपीचा नवा परवाना देण्यासाठी दीड लाखांची मागणी करणारे राज्य ...
Read more

Mla Sudhakar Adbale : आदिवासी विकास विभागात कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय

No work no pay policy
News34 chandrapur चंद्रपूर : आदिवासी विकास विभागात कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा ८ जून २०१६ चा ‘काम नाही, वेतन नाही’ शासन निर्णय तात्काळ रद्द करा अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष उल्लेखाद्वारे केली.  No work no pay policy   आदिवासी विकास विभागाद्वारा संचालित खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील कार्यरत शिक्षक-शिक्षकेतर ...
Read more

Old Pension Scheme : राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा आमदार सुधाकर अडबाले यांची मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे मागणी

News34 chandrapur चंद्रपूर – : राज्‍यातील सर्व शिक्षक व राज्‍य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व पेंशन योजनेचे संरक्षण करावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारा ‘व्होट फॉर ओपीएस’ नागपूर ते मुंबई संकल्प पदयात्रा काढण्यात येत आहे. राज्‍यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना तात्‍काळ लागू करावी, अशी आग्रही मागणी राज्‍याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे आमदार ...
Read more

MLA Sudhakar Sabale : आमदार अडबाले यांचा सततचा पाठपुरावा आणि थेट जाहिरात झाली प्रसिद्ध

News34 chandrapur चंद्रपूर : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशनात २५ जुलै २०२३ रोजी तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी १५ ऑगस्ट २०२३ पासून राज्यात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल असे सभागृहात सांगितले. मात्र, प्रत्यक्षात शिक्षक भरती प्रक्रियेला सुरवात ...
Read more

विदर्भाच्‍या विकासावर आमदार अडबाले यांनी वेधले लक्ष

Development vidarbha
News34 chandrapur चंद्रपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आमदार सुधाकर अडबाले यांनी विदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. वन्यप्राण्यांचा धोका, दुष्काळी परिस्थिती, उद्योगामुळे होत असलेले प्रदूषण, बेरोजगारी आणि सैनिकी शाळेमध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याची मागणी यावेळी त्यांनी सभागृहात केली.   आमदार अडबाले म्हणाले की, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन्यप्राण्यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला ...
Read more
error: Content is protected !!