पीक पेऱ्यानुसार शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करावे

सहकारी संस्थेची आमसभा
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – दि 24/9/23 रोज रविवारला मुल तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था मुल ची आमसभा संपन्न झाली, सभेचे अध्यक्ष संदीप कारमवार उपाध्यक्ष अरविंद बोरुले संचालक राकेशभाऊ रत्नावार रवि कामडी विवेक मुत्यलवार मनोज मुत्यलवार ,भोजराज गोवर्धन, सौ. चंदा कामडी तर शेतकरी सभासद राहुल मुरकुटे देवानंद गेडाम व ईतर शेतकरी उपस्थित होते.   ...
Read more
error: Content is protected !!