Aap Party News : बल्लारपुर शहरात “वाळू विक्री” कायदेशीर की बेकायदेशीर? -रविकुमार पूप्पलवार

वाळू विक्री वैध की अवैध?
News34 chandrapur बल्लारपुर – आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांचे अधिकाऱ्यांपुढे प्रश्न उपस्थित केला आहे कि, तीन-चार महिन्या पासून बल्लारपूर शहरात घर बांधकामासाठी मुबलक प्रमाणात वाळू मिळत नाही आहे, अनेक नागरिकांच्या घरांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत दिसून येत आहे. घराचं बांधकाम करणारे मालक आणि बांधकाम कंत्राटदार व मजूर या वाळू पुरवठाच्या समस्येने त्रस्त आहेत.   ...
Read more

तलाठी भरतीची SIT मार्फत चौकशी करा – आम आदमी पार्टी

Talathi recruitment
News34 chandrapur चंद्रपूर – संपूर्ण महाराष्ट्रभर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. अनेक विद्यार्थी आपल्या भविष्याला घेऊन चिंतेत आहेत. याबाबत आम आदमी पक्षाकडे महाराष्ट्रभरातून विद्यार्थ्यांच्या तक्रारी येत आहेत. तलाठी भरतीच्या निकालाने हा गैरप्रकार समोर आलेला आहे. सोबतच अनेक परीक्षा केंद्रांवर घोळ होतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून विद्यार्थी तथा पालकांमध्ये ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पक्षाची संवाद सभा अभियान

जनसंवाद सभा अभियान
News34 chandrapur चंद्रपूर: येत्या 3 जानेवारी, 2024 पासून जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलच्या गावामध्ये आम आदमी पार्टीची संवाद सभा घेण्यात येईल. ही सभा जिल्हा परिषद सर्कलच्या नावावरती असणाऱ्या प्रमुख गावातील मुख्य चौकात व मोक्याच्या ठिकाणी घेण्यात येईल, अशी माहिती आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी दिली.   या अभियानामार्फत स्थानीय शेती संबंधीच्या विषयांबद्दल ...
Read more

चंद्रपूर मनपाचा अजब कारभार

चंद्रपूर महानगरपालिका
News34 chandrapur चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त लागणाऱ्या एलईडी स्क्रीनसाठी चंद्रपूर महानगरपालिकेने निविदा काढली आहे. बल्लारपूर शहरात हा कार्यक्रम होत असतानाही चंद्रपूर महानगरपालिकेने निविदा काढून आपली हद्दपार केली आहे. दुसऱ्या शहरातील एल.ई.डी. स्क्रिनसाठी चंद्रपूर मनपाने निविदा कशी काढली, असा प्रश्न आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार ...
Read more

चंद्रपुरातील युवा नेते महेंद्र ढूमणे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह आम आदमी पक्षात प्रवेश

आम आदमी पार्टी चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील युवा नेते महेंद्र ढूमणे यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली शंकर सरदार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.   यावेळी बोलताना महेंद्र ढूमने म्हणाले की, आम आदमी पक्ष हा एकच पक्ष आहे जो खऱ्या अर्थाने जनतेच्या हितासाठी काम करतो. दिल्ली, ...
Read more

200 युनिट ची थाप, आणि चर्चेत आली आप

200 unit chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर : मागील विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी निवडणुकीच्या काळामध्ये नागरिकांना 200 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. आता निवडून येऊन चार वर्षे पूर्ण होऊनही ही मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे चंद्रपूर शहरातील जिल्हा आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आमदार जोरगेवार यांच्या विरोधात बॅनरबाजी सुरू झाली आहे.   हे फलक रीतसर ...
Read more

बाबूपेठ येथील पुरातन विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह

Chandrapur ancient wall
News34 chandrapur चंद्रपूर – मागील 2 दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा बाबूपेठ येथील पुरातन विहिरीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. शहरातील बाबूपेठ मधील डॉ. आंबेडकर नगर, माता चौक येथे राहणारा 24 वर्षीय आकाश पाल असे त्या मृत युवकाचे नाव आहे. आकाश बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दिली होती.   बाबूपेठ भागातील सोनामाता मंदिर जवळ पुरातन ...
Read more

विदर्भात आम आदमी पक्षाची झाडू यात्रा

Aam Aadmi party jhadu yatra
News34 chandrapur चंद्रपूर – आम आदमी पक्षाच्या वतीने विदर्भातील सर्व जिल्ह्यात दिनांक २ ऑक्टोबर २०२३ गांधी जयंती पासून ११ ऑक्टोबर २०२३पर्यत झाडू यात्रा” आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचे उद्दिष्ट विदर्भातील सर्वसामान्य जनतेला पार्टीच्या धोरणांशी जोडणे आणि आगामी निवडणुकीसाठी तयारी करणे आहे. या यात्रेचे प्रारंभिक ठिकाण वर्धा जिल्ह्यातील गांधी आश्रम आहे. येथून रॅलीला सुरू होईल ...
Read more

शरद पवार व अजित पवार यांच्या वादात चंद्रपुरातील या नेत्याने घेतला हा निर्णय

Chandrapur politics
News34 chandrapur चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे उपाध्यक्ष त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वादाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला.   आम आदमी पार्टीचे राज्य संगठन सचिव भूषणजी ढाकुलकर, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या उपस्थितीत सरदार यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. यावेळी ढाकुलकर ...
Read more

चंद्रपुरात आम आदमी पक्षाला खिंडार

Chandrapur news
News34 chandrapur चंद्रपूर – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आजही निवडणूक आयोगाने घोषित केल्या नसल्या तरी पुढची निवडणूक सर्व पक्षांना महत्वाची असल्याने सध्या पक्षबांधणीचे काम विविध पक्षांनी सुरू केले आहे. चंद्रपुरात आम आदमी पक्षाने अनेक ठिकाणी कार्यकर्ते जमविले असून आधीचा पक्ष व आताचा आम आदमी पक्ष यामध्ये मोठा फरक जाणवतो, मात्र आता आम आदमी पक्षाला सुद्धा ...
Read more
error: Content is protected !!