सुरजागड इस्पात करणार 10 हजार कोटींची गुंतवणूक

Surjagad Ispat will invest 10 thousand crores
Marathi news मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने पाठपुराव्याला यश आले असून, सुरजागड इस्पात प्रा. लि. ने गडचिरोलीत ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ते 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. विदर्भ विशेषत: गडचिरोलीसाठी ही मोठी उपलब्धी आहे.     सुरजागड इस्पात प्रा. लि.चे अध्यक्ष सुनील जोशी यांनी आज सकाळी ...
Read more

उबाठा सेनेने हिंदुचा अपमान करणे थांबवावे – उपमुख्यमंत्री फडणवीस

Mumba devi temple
Marathi news मुंबई – श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमापूर्वी राज्यात विविध ठिकाणी भाजप तर्फे मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवित आहे. 16 जानेवारीला मुंबई येथील प्रसिद्ध मुंबा देवी मंदिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मंदिरात स्वच्छता अभियान राबविले, यावेळी फडणवीस यांच्यासह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री दीपक केसरकर ...
Read more

मुनगंटीवार जी मानलं पाहिजे तुम्हाला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री शिंदे रमले चर्चेत
News34 chandrapur चंद्रपूर – बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे 67 व्या राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन 27 डिसेंम्बरला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेच्या अभूतपूर्व आयोजनाबद्दल मुनगंटीवार यांचं भरभरून कौतुक केले.   उदघाटन समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, वनमंत्री सुधीर ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील कैलास च्या कोंबडा बाजारावर कारवाई साठी पोलिसांना शुभ मुहूर्ताची वाट?

Chandrapur gambling
News34 chandrapur चंद्रपूर – काही दिवसांपूर्वी News34 ने चंद्रपुरातील कैलास ने जिल्ह्यातील पर्वतावर सुरू केला कोंबडा बाजार अशी बातमी प्रकाशीत केली होती मात्र त्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याची माहिती पुढे आली आहे, चंद्रपूर पोलीस कारवाईचा शुभ मुहूर्ताची वाट तर बघत नाही ना? अशी चर्चा आता रंगली आहे. जिल्ह्यातील जिवती येथील भारी पोलीस स्टेशन हद्दीत येत ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम जिवती येथे भूमिहीन शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण

भूमिहीन शेतकरी बेमुदत आमरण उपोषण
News34 chandrapur चंद्रपूर :- अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पट्टयांच्या प्रमुख मागण्या सह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिवती तालुका भूमीहिन शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात ७ डिसेंबर 2023 पासून तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. उपोषण कर्त्या शेतकरी पुत्रांची प्रकृती खालावली जात आहे आज ...
Read more

4 राज्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच भाजपची पसंती

राष्ट्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस
News34 chandrapur मुंबई : देशातल्या 4 प्रमुख राज्यांमध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत भाजपच्या प्रचाराची धुरा मात्र महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस यांच्या शिरी असल्याचं दिसतंय. कारण, 3 राज्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या 15 सभा आणि रोड शो झाले आहेत. तर, येत्या काही दिवसांत अजून प्रचारसभा फडणवीस घेणार आहेत. राष्ट्रीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर ...
Read more

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला घरफोडी प्रकरणी अटक

Local crime branch chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याकरिता असलेला विभाग म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा मात्र या विभागातील कर्मचारी स्वतः घरफोडी प्रकरणातील मुख्य आरोपी निघाल्याने जिल्हा पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.   शहरातील तुकूम भागात राहणाऱ्या इरफान शेख यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार 15 नोव्हेम्बरला रामनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली होती.   इरफान शेख ...
Read more

ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maratha reservation
News34 chandrapur नागपूर – आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात 2 समाज एकमेकांसमोर उभे झाले आहे, या तिढ्याचा प्रश्न राज्य सरकार उत्तम प्रकारे हाताळत असून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आम्ही संकल्पबद्ध आहोत, सोबतच राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केले आहे. आरक्षणावर विविध समाज एकमेकांसमोर उभा राहणे ही परिस्थिती योग्य ...
Read more

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ओबीसी आणि मराठ्यांचा कौल देवेंद्र फडणवीसांना!

Gram panchayat election result live update
News34 chandrapur मुंबई : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा, त्यातून झालेली टीका हे सगळं पचवून राज्यातल्या सत्ताधारी भाजपने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये इतर पक्षांना आस्मान दाखवलंय. राज्याच्या ग्रामीण भागातील ओबीसी आणि मराठा समाजाने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला साथ देत ७०० हून अधिक ग्रामपंचायतींचं दान भाजपच्या पदरात टाकलंय. आतापर्यंत हाती आलेल्या ग्रामपंचायत निकालांपैकी 427 ग्रामपंचायती म्हणजे 33 टक्के यश एकट्या ...
Read more

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा

Dairy Development Projects in Vidarbha and Marathwada
News34 chandrapur मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यासाठी दुग्धव्यवसाय उद्यमशीलतेचा विकास या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली.   यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, राष्ट्रीय ...
Read more
error: Content is protected !!