भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यादरम्यान चंद्रपुरात कोट्यवधी रुपयांचा सट्टा

Cricket world cup 2023
News34 chandrapur चंद्रपूर – IPL नंतर क्रिकेट च्या महासंग्राम वर्ल्ड कप भारतात सुरू झाले असून आज 29 व्या मॅच मध्ये भारत विरुद्ध इंग्लड चा सामना लखनौ येथे खेळल्या गेला, भारताने 50 षटकात 229 धावा बनविल्या, मात्र या मॅच दरम्यान चंद्रपुरात कोट्यवधी रुपयांचा सट्टा लागला असल्याची माहिती समोर आली आहे.   वर्ल्ड कप 2023 च्या 29 ...
Read more
error: Content is protected !!