भोपाळचां नीरज सोलंकी ठरला चिमूर क्रांती मॅरेथॉनचां विजेता

चिमूर खुली दौड स्पर्धा
News34 chandrapur चिमूर – गुणवंत चटपकार नवीन वर्षाचे औचित्य साधून श्रीहरी बालाजी क्रीडा संकुल व भाजपा युवा मोर्चा चिमूरच्या वतीने चिमूर क्रांती मॅरेथॉन दहा किलोमीटर खुली दौड स्पर्धेचे आयोजन आज दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता करण्यात आले होते. या स्पर्धेत १९० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.   श्रीहरी बालाजी क्रीडा संकुल व भाजपा युवा ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात अपघात दिवस, 1 ठार तर 12 जखमी

Series of accident
News34 chandrapur चिमूर – चिमूर तालुक्यात शुक्रवार दिवस हा अपघात दिवस ठरला असून आज चक्क 13 व्यक्ती विविध अपघातात जख्मी झाले असून एकाचा मृत्यू तर 12 व्यक्तीवर चिमूर उपजील्हा रुग्णालयात उपचार सुरू असून दोन रुग्णांना नागपूर येथे उपचाराकरिता रवाना केले आहे. नानाजी शिवराम जीवतोड वय 65 वर्ष यांचा मृत्यू झाला.   चिमूर तालुक्यात अपघाताचे प्रमाण ...
Read more

चिमूर क्रांती भूमीत ७ डिसेंबर पासून ओबीसी चे अन्नत्याग आंदोलन

चिमूर क्रांती भूमी
News34 chandrapur चिमूर – नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आक्रमक पवित्रा घेत चिमूर क्रांती भुमितून ७ डिसेंबर पासून पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येत आहे त्या संदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर व आमदार भांगडिया याना निवेदन देण्यात आले आहे.   ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ...
Read more

चिमूर नगर परिषद हद्दीत घाणीचे साम्राज्य

चिमूर नगर परिषद
News34 chandrapur चिमूर – चिमूर नगर परिषद क्षेत्रातील वडाळा पैकु जुन्या वस्तीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नगर परिषदच्या विरोधात नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.   नगर परिषद चिमूर, प्रभाग क्र ३/४ मधील, गटारी तुडुंब भरली असून,२ वर्षांपासून नाली उपसा करण्यात आली नाही त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. गटारामध्ये अळ्या, कीटक पडली असून मच्छर चा प्रादुर्भाव ...
Read more
error: Content is protected !!