crime : चंद्रपुरात गुन्हेगारीचं पारडं जड

Chandrapur crime
crime टोळी युद्धात वर्चस्वाच्या लढाईत चंद्रपुरात कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे चंद्रपूर शहरातील गुन्हेगारी विश्व पोलिसांना आव्हान देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मोक्का, आर्म एक्ट, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या हाजी सरवर शेख ची बिनबा गेट परिसरातील हॉटेल शाही दरबार येथे पाच जणांनी गोळ्या व चाकू हल्ला ...
Read more

Chandrapur : गुन्हेगारांना राजकीय संरक्षण देणे बंद करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Minister Sudhir mungantiwar
chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात जुलै महिन्यापासून गोळीबार व गंभीर गुन्ह्याचे सत्र सुरू आहे, शांत असलेल्या या जिल्ह्यात गुन्हेगारांच्या टोळी युद्धाने अशांती पसरली आहे, आता शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोठे गुन्हे सहज घडत आहे, पोलीस प्रशासन सदर गुन्हे नियंत्रित करण्याबाबत अपयशी ठरला आहे. महत्वाचे – पीकविमा कंपनीला हायकोर्टाने बजावली नोटीस Chandrapur 2 दिवसांपूर्वी कुख्यात गुंड हाजी सरवर ...
Read more

shootout : चंद्रपुरात पुन्हा गोळीबार, हाजी चा मृत्यू

Crime chandrapur
shootout चंद्रपूर शहरात पुन्हा गोळीबार झाल्याची घटना 12 ऑगस्टला भर दुपारी बिनबा गेट समोरील हॉटेल शाही दरबार येथे घडली. योजना : या महिलांनाच मिळणार लाडक्या बहीण योजनेचे 3 हजार घुग्गुस येथील कुख्यात गुन्हेगार हाजी सरवर शेख यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या, या गोळीबारात 2 जण जखमी झाले तर हाजी यांचा मृत्यू झाला, या प्रकरणात 5 आरोपीनी ...
Read more

Chandrapur Police : गुन्हेगारीवर चंद्रपूर पोलिसांचा प्रहार, 6 तडीपार

Chandrapur police
Chandrapur Police चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, त्यावर नियंत्रण मिळविणे हे पोलीस विभागासमोर एक आव्हानात्मक काम आहे, मात्र पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना शोधून काढत त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक यांचा आदेश आणि स्थानिक गुन्हे शाखा रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी बाहेर काढत प्रतिबंधक कारवाई करीत आहे. अवश्य वाचा ...
Read more

Chandrapur Gambler : इमर्जन्सी लाईटच्या उजेडात राजकीय पदाधिकारी व सट्टा व्यावसायिकाचा जुगार

Chandrapur gambling
Chandrapur gambler चंद्रपूर जिल्ह्यात पुराने हाहाकार माजविला असून अनेक कुटुंबांना याचा तडाखा बसला आहे, प्रशासन सध्या नागरिकांच्या मदतकार्यात गुंतलेले आहे, या बाबीचा फायदा घेत चंद्रपूर जिल्ह्यात जुगार बहाद्दर सक्रिय झाले आहे, नुकताच दुर्गापूर पोलिसांनी माजी नगरसेवकसहित चौघांना ताब्यात घेतले होते, मात्र आता तर राजकीय पदाधिकारी व सट्टा क्षेत्रातील अग्रेसर नाव असलेल्या व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या ...
Read more

बल्लारपुरात हत्येचा थरार

Crime news
News34 chandrapur बल्लारपूर – बल्लारपूरमध्ये, केवळ 1500 रुपयांची एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली तर एक युवक गंभीर जखमी झाला.   6 नोव्हेम्बरला रात्री साडेदहा च्या सुमारास विद्यानगर वार्ड पंचशील चौकात दोन महिलांमध्ये आपापसात उधार घेतलेल्या पैशाच्या व्यवहाराबाबत वाद सुरू होता, त्यानंतर बचावासाठी गेलेल्या 2 युवकांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलांनी युवकांवर हल्ला ...
Read more
error: Content is protected !!