Chandrapur strike march : लॉयड्स मेटल कंपनीवर धडकला भव्य मोर्चा

Chandrapur strike march
News34 chandrapur चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी व बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी कंपनीवर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सुमारे १००० हून अधिक आंदोलक सहभागी झाले होते.आंदोलकांनी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या मांडला आणि आंदोलन सुरू ठेवले आहे. पोलिसांनी आंदोलकांना कोर्टाचे आदेश दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलकांनी त्यास विरोध केला.   ...
Read more

घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Chandrapur pollution
News34 chandrapur चंद्रपूर : घुग्घूस शहर, ता. चंद्रपूर येथील भूमिपुत्र युवा संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात संघटनेने घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांबाबत सादर केल्या आहेत.   या मागण्यांमध्ये घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील स्थानिक सुशिक्षित व बेरोजगार युवक व युवतींना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीत सामावून घेणे, लाईट्स मेटल ...
Read more

घुग्घुस येथे हायवा ट्रक ला भीषण आग

The burning truck
News34 chandrapur चंद्रपूर/घुग्घुस – घुग्घुस येथे कोळसा भरून येत असलेल्या ट्रक ला 21 डिसेंम्बरला रात्री 12 वाजे दरम्यान भीषण आग लागली, या आगीत हायवा ट्रक चे मोठे नुकसान झाले आहे.   HRG ट्रान्सपोर्ट कंपनीचा हायवा ट्रक क्रमांक MH34 BZ0588 हा वेकोली वणी क्षेत्राच्या कोलगाव कोळसा खाणीतून कोळसा भरून घुग्घुस कडे येत होता, मात्र बैरम बाबा ...
Read more
error: Content is protected !!