Mhada House : कंत्राटी कामगारांना मिळणार अल्प दरात घरं – सुधीर मुनगंटीवार

Mhada House
Mhada House कामगार हा औद्योगिक क्षेत्रातील कणा असून त्यांचे प्रश्न सोडविणे हे आपले कर्तव्य आहे. महानिर्मिती मधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19 टक्के वाढ मिळाल्याने कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. मात्र, कंत्राटी कामगारांच्या मागण्या बाकी आहे. त्या उर्वरित मागण्या भविष्यात सर्वशक्तीनिशी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा ...
Read more

Pride March : चंद्रपुरात LGBTQIA समुदायाची प्राईड मार्च रॅली

Pride march rally
News34 chandrapur चंद्रपूर – प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं सेम असत हे ब्रीदवाक्य अनुसरून आज चंद्रपूर शहरात LGBTQIA समुदायाने प्राईड रॅली काढली, आम्हाला सुद्धा समाजात जगण्याचा अधिकार आहे अश्या घोषणा देत 17 फेब्रुवारीला जिल्हा सामान्य रुग्णालय ते शहरात भ्रमण करीत पुन्हा सामान्य रुग्णालय पर्यंत दुपारी 1 वाजता काढण्यात आली. Lgbtqia rights   संबोधन ...
Read more

नवीन शिक्षण धोरणातून ब्राह्मणी मूल्य रुजविण्याचा अजेंडा – डॉ. सुखदेव थोरात यांचे मत

New education policy
News34 chandrapur चंद्रपूर: प्रचलित शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल करून नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीतून संविधानाला छेद देऊन कोवळ्या वयापासूनच मुलांमध्ये ब्राह्मणी मूल्य रुजविण्याचा अजेंडा असल्याचा आरोप यूजीसी चे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी केला. स्थानिक प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात दिनांक 17 रोजी विदर्भस्तरीय शिक्षण बचाव परिषद संपन्न झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते उद्घाटन सत्रात ...
Read more

सर्व धर्म जातींच्या विचाराचा मेळ म्हणजे गोपालकाला – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह
News34 chandrapur ब्रह्मपुरी – अध्यात्म मार्गाची वाट धरून सत्संगाची शिकवण घेण्यासाठी पवित्र मनाने आपल्या भूत काळातील चुकांची माफी मागून ईश्वराची आराधना करणे व महायज्ञात दृष्ट वृत्तीचे दहन करून मनातील अहंकार, द्वेष भावना याचा नाश करणे हेच भागवत सप्ताहा मागील उदांत हेतू होय.या अध्यात्म सप्ताहाचा समारोप म्हणजे हा सर्व घराघरातील विचारांनी एकत्र येऊन घातलेला मेळ हा गोपालकाला ...
Read more

चंद्रपुरात पसरली धुक्याची चादर

Fog in chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – पहाटेपासून आज चंद्रपूर जिल्ह्यात धुक्याची चादर पसरली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस तर आज सकाळी मोठ्या प्रमाणात धुके पडले आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडचण निर्माण होत असून तापमानात घट झाली आहे. सकाळी बाहेर फिरायला पडलेले नागरिक सुद्धा आजचे वातावरण ...
Read more

चंद्रपूर युवासेनेत असंख्य युवकांचा प्रवेश

Chandrapur yuva sena
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा युवासेना मध्ये असंख्य युवकांनी 3 नोव्हेम्बरला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.   चंद्रपूर युवासेनेची सूत्रे हाती घेतल्यावर विक्रांत सहारे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम केले, युवक व युवतीच्या समस्यांना न्याय सुद्धा त्यांनी आपल्या माध्यमातून न्याय देण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मागील ...
Read more

चंद्रपुरात वाॅक फाॅर फ्रिडम

Wali for freedom
News34 chandrapur चंद्रपूर : मानवी तस्करी हा विषय संपूर्ण जगामधे अतिशय गंभीर होत चालला आहे. या विषयाकडे सामान्य नागरिकांच लक्ष जावं , त्यांनीही सजग व्हावं या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर व व्हिजन रेस्क्यू यांच्या संयुक्त विद्यमाने वाॅक फाॅर फ्रिडम चे आयोजन करण्यात आले होते.   ...
Read more
error: Content is protected !!