Special Ballarpur Wood : देशातील सर्वोच्च पदावर असणाऱ्या पंतप्रधान यांच्या कार्यालयासाठी चंद्रपुरातील काष्ठ

Ballarpur wood
Ballarpur Wood चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, पंतप्रधान यांच्या कार्यालयाकरीता काष्ठ रवाना Ballarpur wood : अयोध्येतील प्रभु श्रीरामाचे मंदीर, लोकशाहीचे मंदीर असलेले नवीन संसद भवन, जी-20 शिखर परिषद झालेले भारत मंडपम, अशा एक ना अनेक नामांकित प्रकल्पांना बांधून ठेवणारा एक समान धागा चंद्रपूर जिल्ह्याचा आहे. तो म्हणजे या सर्व प्रसिध्द इमारतींमध्ये बल्लारपूर येथील ...
Read more
error: Content is protected !!