Child marriage chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील या तालुक्यात सर्वाधिक बालविवाह

Child protection
Child marriage chandrapur पालकांच्या समुपदेशाने जिल्ह्यात एकाच दिवशी दोन बालविवाह रोखण्यात चाईल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश प्राप्त झाले. विशेष म्हणजे जिवती तालुक्यातील 5 बालविवाह यावर्षी यंत्रणेनी थांबविले आहे.   चंद्रपूरपासून दूर अंतरावर असलेल्या जिवती तालुक्यातील गावांमध्ये बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड हेल्पलाईन च्या 1098 क्रमांकावर मिळाली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी चंद्रपूर ...
Read more

Hema malini : चंद्रपुरातील ताडोबा महोत्सवात हेमा मालिनीचे आगमन

Chandrapur tadoba mahotsav
Hema malini चंद्रपूर – चंद्रपुरात सुरू असलेल्या 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सिनेअभिनेत्री हेमा मालिनी यांचे गंगा नृत्य नाटिका सादरीकरणासाठी 3 मार्चला चंद्रपुरात आगमन झाले. Hema malini 1 मार्चपासून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आयोजित ताडोबा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पालकांनो लक्ष द्या : 8 महिन्याच्या बाळाने गिळली काजळ ची डबी यावेळी ...
Read more

District Drug Store :प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्हा औषधी भांडार चे लोकार्पण

Chandrapur district drug store
News34 chandrapur चंद्रपूर – देशातील विविध आरोग्य सेवा, पायाभुत सुविधा प्रकल्पाची पायाभरणी अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा औषधी भांडारच्या (District Drug Store) नवीन इमारतीचे लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते करण्यात आले.   यावेळी सहायक संचालक (आरोग्यसेवा) डॉ. आनंद गडीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, सावलीचे ...
Read more

Jiwati Taluka : बीआरएस पक्षाचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू

Bharat rashtra samiti
News34 chandrapur जिवती – चंद्रपूर जिल्ह्यात भारत राष्ट्र समिती (BRS) च्या नेतृत्वाखाली झालेल्या अनेक आंदोलनांनी प्रस्थापित राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजुरा विधानसभेत बीआरएसला मिळणारा वाढता पाठिंबा जनभावना बदलल्याचे सूचित करतो. 12 ऑक्टोबर 2023 रोजी, BRS ने त्यांचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वाखाली जिवती तालुक्यात एक मोठा निषेध मोर्चा काढला होता. Jiwati taluka   ...
Read more

Crime Prevention : विविध गुन्ह्यात फरार आरोपी देशी कट्ट्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Chandrapur district
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.  मात्र, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या नियुक्तीमुळे या समस्येला सामोरे जाण्याची आशा आणि दृढनिश्चय नव्याने निर्माण झाला आहे.  सक्रिय दृष्टीकोन आणि नाविन्यपूर्ण धोरणांसह, मुमक्का सुदर्शन जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विविध मोहिमा राबवत आहे. Crime rates   याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर स्थानिक गुन्हे ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्याचा पारा घसरला तापमान 9 अंशावर, नागरिकांनी घेतला शेकोटीचा आधार

Temperature drop in Chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर — जिल्ह्यात मागील काही दिवसापासून तापमानात घट झाली असून वातावरणात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे. सकाळी पारा 9 अंशावर घसरला असून त्यामुळे नागरिकांनी उबदार कपड्यासोबत शेकोटीचा आधार घेतला.   जिल्ह्यात उन्हाळा, हिवाळा असो की पावसाळा हे तिन्ही ऋतू आपला रंग जोमात दाखवितात, पावसाळा संपल्यावर हिवाळ्याची सुरुवात झाली मात्र त्यानंतर थंडी ची ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात नव्या दारु दुकानांना परवाना देत असतांना शासनाच्या नियमांचे पालन करा – आमदार किशोर जोरगेवार

Nagpur winter session news
News34 chandrapur चंद्रपूर/नागपूर – चंद्रपूरातील दारु बंदी उठविण्यात आल्या नंतर मोठ्या प्रमाणात दारु परवाणे वाटप करण्यात आले आहे. मात्र हे परवाणे वाटप करत असतांना काही ठिकाणी शासन नियमांचे उलंघन झाले आहे. या विरोधात अनेक आंदोलने करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या दारु दुकानांना परवाणा देत असताना शासन नियमांचे पालन करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार ...
Read more

चंद्रपुरात पुढच्या सहा महिन्यांत कॅन्सर हॉस्पिटल येणार लोकांच्या सेवेत

चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल
News34 chandrapur चंद्रपूर : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पीटलच्या कामाला राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे गती मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कॅन्सर पीडितांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर 2022 पर्यंत या हॉस्पीटलचे केवळ 30 टक्के काम झाले होते. मात्र गेल्या एक वर्षात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात उभे राहणार 52 नवीन तलाठी कार्यालय

52 नवे तलाठी कार्यालय
News34 chandrapur चंद्रपूर : ग्रामीण भागात नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच गावपातळीवरील प्रशासकीय कारभार उत्तम रितीने चालावा, यासाठी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकारामुळे 52 नवीन तलाठी कार्यालयाची निर्मिती होणार आहे. त्यासाठी विशेष बाब म्हणून 18 कोटी 19 लक्ष 24 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ...
Read more

चंद्रपुरात भीषण अपघात, 4 गंभीर जखमी

अवैध मुरुम तस्करी
News34 chandrapur चंद्रपूर – छोटा नागपूर येथील विचोडा समोर 3 ऑक्टोबर ला अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या वाहनाने चौघांना उडविले, 4 जणांची प्रकृती सध्या नाजूक आहे.   चंद्रपूर जिल्ह्यात खनिज संपत्तीला लुटणाऱ्यांची संख्या आज मोठ्या प्रमाणात वाढली आहे, छोटा नागपूर परिसरातून अवैध रित्या मुरुमाची तस्करी सुरू आहे, आज या मुरुम तस्करी करणाऱ्या वाहन क्रमांक MH34 AB2444 ...
Read more
error: Content is protected !!