Restrictions in Chandrapur district : चंद्रपूर जिल्ह्यात कलम 144 लागू

Loksabha general election
Restrictions in Chandrapur district लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये तसेच तसेच आचारसंहितेचे यथायोग्य पालन होण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हादंडाधिकारी विनय गौडा यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चे 2) कलम 144 मधील तरतुदीनुसार निर्बंध लागू केले आहेत. वाचा – राजेश बेले यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये ...
Read more

Vande Mataram Chanda : ‘वंदे मातरम् चांदा’ कॉल सेंटरवरील प्राप्त तक्रारींचा आढावा

Vande mataram chanda
News34 chandrapur चंद्रपूर – नागरिकांच्या समस्या व तक्रारीचे त्वरित निराकरण करण्यासाठी तसेच शासकीय व्यवस्था सक्षम व सुदृढ करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ‘वंदे मातरम् चांदा’ तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत सर्व सरकारी विभाग ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एका देखरेखीखाली आले आहेत. तुकूम येथे स्थित तक्रार निवारण प्रणालीच्या कॉल सेंटरला जिल्हाधिकारी विनय गौडा ...
Read more

District Index : विविध विकास निर्देशांकाबाबत चंद्रपूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक

District index
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकाबाबत प्रथम क्रमांक नोंदविल्यामुळे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना मुंबई येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दि.15 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई येथे होणाऱ्या जिल्हा निर्देशांक 2023 या समारंभात सदर पुरस्कार देण्यात येणार आहे. District index     लोकसत्ता चा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम म्हणजे “जिल्हा निर्देशांक”. सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशिलाच्या ...
Read more

Female Feticide Chandrapur : गर्भलिंग निदान होत असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

Sex ratio chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या टाळून लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील दरी कमी करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. याकरीता बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या केंद्राची गोपनीय माहिती घेऊन गर्भलिंग निदान चाचणी होत असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात दक्षता पथकाच्या आढावा बैठकीत ते बोलत ...
Read more

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले चंद्रपूर जिल्हा प्रशासन

Press conference chandrapur collector
News34 chandrapur चंद्रपूर – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे, लोकसभा व विधानसभा क्षेत्रातील मतदार यद्यांच्या अद्यावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आलेल्या मोहिमेत नव मतदारांचा लक्षणीय टक्का वाढला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.   27 ऑक्टोबर ते 23 जानेवारी 2024 या ...
Read more

चंद्रपुरात आज रात्री 12 वाजेपर्यंत “ध्वनिक्षेपक वाजणार””

ध्वनिक्षेपक
News34 chandrapur चंद्रपूर – 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त दिनांक 27 डिसेंबर रोजी ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी एका आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्याकरिता सवलत देण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहे.   चंद्रपूर ...
Read more

शाळा परिसरातील तंबाखू विक्री, सक्त कारवाई करा – जिल्हाधिकारी गौडा

A prohibited tobacconist
News34 chandrapur चंद्रपूर – शाळेच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या आहेत. तसेच विक्रीस मनाई करण्यात आलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करून संबंधीतांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.   राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात ...
Read more

67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपूर सज्ज

67th National School Field Sports Championship
News34 chandrapur चंद्रपूर : बल्लारपूर (विसापूर) तालुका क्रीडा संकूल येथे होणा-या 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.23) घेतला. विसापूर येथील क्रीडा संकुलाला भेट देऊन त्यांनी व्यवस्थेची पाहणी केली व संबंधितांना सुचना दिल्या.   यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहायक ...
Read more

चंद्रपूर शहरातील दुचाकी अपघातात 8 वा मृत्यू

चंद्रपुरात अपघाताची मालिका
News34 chandrapur चंद्रपूर – ऑक्टोबर पासून सुरू झालेले रस्ते अपघात कमी होण्याचे नाव घेत नसून 16 नोव्हेम्बरला वरोरा नाका चौकात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. जटपुरा प्रभागातील नगीनाबाग येथे राहणारा 27 वर्षीय सोहेल शेख या युवकाचा रस्ते अपघातात नाहक बळी गेला.   गुरुवारी रात्री 10 ते साडेदहा वाजताच्या सुमारास सोहेल हा आपल्या मित्रांसोबत दुचाकी वाहन क्रमांक ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने कलम 36 लागू

कायदा व सुव्यवस्था
News34 chandrapur चंद्रपूर  : जिल्ह्यात 15 व 16 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन, तसेच दि. 15 ते 27 ऑक्टोबर 2023 पर्यंत नवरात्रोत्सव (दसरा,रावणदहन/पुजापाठ, कोजागिरी, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन) तसेच दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजी क्रांतीवीर बाबूराव पुलेश्वर शेडमाके यांचा पुण्यतिथी कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. 15 ऑक्टोबरच्या ...
Read more
error: Content is protected !!