Chandrapur Murder : चंद्रपुरातील अष्टभुजा येथे युवकाची धारदार शस्त्राने हत्या

Chandrapur crime
News34 chandrapur चंद्रपूर – मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात हत्येचे सत्र सुरू आहे, ब्रह्मपुरी, गोंडपीपरी, बल्लारपूर नंतर आता चंद्रपुर शहरात युवकाची धारदार शस्त्राने हत्येची घटना उघडकीस आली. Chandrapur district   अष्टभुजा वार्ड येथे राहणारा 25 वर्षीय सुरजसिंह कुंवर असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी 5 आरोपीना अटक केली असून यामध्ये अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. Crime ...
Read more

चंद्रपुरात शिवसैनिकांनी पीकविमा कार्यालयाची केली तोडफोड

पीकविमा कार्यालयाची तोडफोड
News34 chandrapur चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करीत असलेले उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या आंदोलनाची प्रशासन व शासनाकडून कोणतेही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आंदोलक शिवसैनिकांचा संयम सुटला असून, सोमवारी दुपारी शिवसैनिकांनी चंद्रपूर जिल्हा पीक विमा कंपनीच्या कार्यालयात धाव घेत कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. विशेष म्हणजे, प्रशासनाने व शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास ...
Read more

गोळ्या मारा पण मागणी मान्य होईपर्यंत माघार नाही, चंद्रपुरात विरुगिरी आंदोलन

विरुगिरी आंदोलन
News34 chandrapur चंद्रपूर: येथील मूल रोडवरील चंद्रपूर फेरो अलॉय प्लांटमधील मागील २५ ते ३० वर्षांपासून कार्यरत स्थायी कर्मचाऱ्यांना औद्योगिक एस १ ग्रेड वेतन लागू करण्याचे न्यायालयाने आदेश दिले असतानाही कंपनी व्यवस्थापनाने अद्यापही सुधारित वेतन लागू केले नाही. त्यामुळे एस-१ वेतनश्रेणी लागू व्हावी, यासाठी सीएफपी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष सूर्यकांत चांदेकर यांनी कामगारांसह फेरो अलॉय प्लांटच्या बॉयलरवर ...
Read more
error: Content is protected !!