Cultural Festival : मूल येथे झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सव

Cultural festival
News34 chandrapur गुरू गुरनुले मूल – महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत सांस्कृतिक कार्य महासंचालनालय मुंबई व जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात व चंद्रपूर जिल्हा भाजपा अध्यक्ष हरीश शर्मा यांच्या मार्गदर्शनात मूल येथे दिनांक १८,१९ व २० फेब्रुवारीला झाडीपट्टी सांस्कृतिक ...
Read more

तीन राज्यातील अभुतपूर्व विजयाचा चंद्रपुरात भाजपा कार्यकर्त्यांद्वारा जल्लोष

भाजपचा विजयी जल्लोष
News34 chandrapur चंद्रपूर – प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे कणखर नेतृत्व, देशभरात विकासाचा झंझावात, ‘सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास’ हे धोरण यशस्वीपणे राबविल्या गेल्याने भाजपाला मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांमध्ये निर्विवाद बहूमत प्राप्त झाल्याने चंद्रपूर महानगरात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत विजयाचा जल्लोष साजरा केला. नागरीकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.   भाजपाचे ज्येष्ठ ...
Read more

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयास औषधांसाठी निधी द्या – ब्रिजभूषण पाझारे

Chandrapur government medical college
News34 chandrapur चंद्रपूर : चंद्रपूरातील वैद्यकीय महाविद्यालयात महिनाभरापासून औषधांचा साठा संपला आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. वातावरणामुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढली आहे.   ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची उपचार घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी असते. मात्र, औषधांचा तुटवडा असल्यानं बाहेरून औषधांची खरेदी करावी लागत असल्याने आर्थिक झळ बसत आहे.   गोरगरिबांचा ...
Read more
error: Content is protected !!