Chandrapur BJP : महानगर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

News34 chandrapur चंद्रपूर – भारतीय जनता पार्टी जिल्‍हा महानगर चंद्रपूर अंतर्गत जिल्‍हा महानगर असलेल्या अनुसूचित जाती मोर्चाची कार्यकारिणी नुकतीच मोर्चाचे अध्यक्ष धम्‍मप्रकाश जा. भस्‍मे यांनी जाहीर केली आहे. Chandrapur bjp   कार्यकारिणीत महामंत्रीपदी निलेश  हिवराळे, प्रभाकर बावणे, सागर  भगत, राजेश  थुल, राहूल  नगराळे,  अमित निरंजने असून उपाध्यक्षपदी डॉ. प्रमोद  रामटेके,  दिप्‍तीकेश  निरंजने, रमेश  पुलिपाका,  वैभव ...
Read more
error: Content is protected !!