भक्तीच्या जनसागरात चंद्रपूर महाकाली महोत्सवाचे समापन

Chandrapur mahakali mahotsav
News34 chandrapur चंद्रपूर – श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित पाच दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाचा समारोप झाला आहे. यावेळी निघालेल्या माता महाकालीच्या पालखी दर्शनासाठी मार्गावर भक्तीचा महासागर उसळला होता. या नगरप्रदक्षिनेत सादर करण्यात आलेल्या विविध देखाव्यांनी चंद्रपूरकरांचे लक्ष वेधून घेतले.   सायंकाळी पाच वाजता महाकाली मंदिर जवळून नगरप्रदक्षिणा पालखीला सुरवात झाली. तत्पूर्वी चार दिवस ...
Read more

चंद्रपुरातील माता महाकाली महोत्सवात 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि कन्याभोजन संपन्न

Chandrapur mahakali festival
News34 chandrapur चंद्रपूर – श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित श्री माता महाकाली महोत्सवात 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि कन्याभोजन कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्व शक्तीरुपी कन्यांचे मान्यवरांच्या हस्ते कन्यांचे पूजन झाले. तर कार्यक्रमाच्या तिस-या दिवशी प्रसिध्द गायिका वैशाली सामंत यांच्या गीत गायनाच्या कार्यक्रमाने महोत्सवात रंगत भरली. श्री माता महाकाली महोत्सव धार्मिक व ...
Read more

151 कलावंताच्या गायन व नृत्यातून चंद्रपूरकरांना घडले ईश्वराच्या विविध रुपाचे दर्शन

महाकाली महोत्सव चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर – श्री माता महाकाली महोत्सवाच्या दुस-या दिवशी रात्री आठ वाजता सारेगामा फेम निरंजन बोबडे यांचा गायन व नृत्य कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. यावेळी त्यांच्या 151 कलावतांनी सादर केलेल्या नृत्यातून चंद्रपूरकरांना ईश्वराच्या विविध रुपाचे दर्शन घडले.   महोत्सवाच्या दुस-या दिवशी महाआरती आणि भजनाने महोत्सवला सुरवात झाली. त्यानंतर विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम पार पडलेत. ...
Read more
error: Content is protected !!