single window system : चंद्रपूर मनपाची एक खिडकी प्रणाली सुरू

single window system
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाप्रसंगी सार्वजनीक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानगीसाठी सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी प्रणालीस (single window system ) चांगला प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत १३७ सार्वजनीक गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज सादर केले आहेत. या सर्व मंडळांना प्रशासनाच्या विविध विभागातर्फे परवानगी देण्याची कारवाई सुरु आहे.     single window system  येत्या ७ सप्टेंबरपासून शहरात दहा दिवस ...
Read more

flood line : आरक्षित व पुररेषा भागात बांधकाम करालं तर…

Flood line
Flood line चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आरक्षित व पुररेषा भागात केल्या जाणारी बांधकामे निष्कासित करण्यात आली असुन यापुढे सदर परिसरात कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम केल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.        Flood line आरक्षित तसेच पुररेषा भागात (ब्लू लाईन) कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्री अथवा कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम करता येत नाही. पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूररेषेच्या ...
Read more

Ganesh visarjan 2024 : चंद्रपुरात गणेश विसर्जनाचे भव्य कुंड तयार

Ganesh visarjan 2024
ganesh visarjan 2024 आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन,पोलीस विभाग व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे मूर्ती विसर्जन स्थळी करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची गुरुवार २९ ऑगस्ट रोजी संयुक्तरित्या पाहणी करण्यात आली. याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी आवश्यक त्या सुधारणा सूचित करून पुढील तीन ते चार दिवसात संपूर्ण व्यवस्था निश्चित करण्याचे निर्देश दिले. अवश्य वाचा : आगामी सण,उत्सव ...
Read more

Mla Kishor Jorgewar : बस्स झालं… चंद्रपूर मनपाच्या अधिकाऱ्यांवर संतापले आमदार

Mla kishor jorgewar
mla kishor jorgewar चंद्रपूर शहर वाढत असताना नागरी वस्त्यांसमोर वन विभाग, पुरातन विभाग यांच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच आता ब्लू लाईनवरील बांधकामावर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांनी  जायचे कुठे असा प्रश्न उपस्थित  करत. “एकाही घराला हात लावू नका, ब्लू लाईनवरील घरांवरील कारवाई तात्काळ थांबवा,” असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा ...
Read more

illegal construction : चंद्रपुरातील ब्लू लाईन मध्ये अवैध बांधकाम

illegal construction
illegal construction ब्लू लाईन मधील अवैध बांधकामांना मनपाने दणका दिला असुन पूररेषेतील ३ चालुस्थितीतील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहे. अवैधरितीने उभारण्यात आलेले अर्धस्थितीतील पिलर व भिंतींचे बांधकाम तोडण्याची कारवाई मनपामार्फत करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू  illegal construction अमृतसर हवेली हॉटेलमागे,आंबेडकर सभागृहाजवळ मौजा वडगाव सर्वे नंबर ८ ...
Read more

Ganesh festival : चंद्रपुरात एकाचं ठिकाणी उपलब्ध होणार श्री गणेश मूर्ती

Ganesh festival
Ganesh festival उत्सव काळात श्री गणेश मूर्ती दुकानांवर होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये व नागरिकांना सहजतेने मूर्ती खरेदी करून घरी नेता याव्या या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ०४ ते ०७ सप्टेंबर दरम्यान चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.  अवश्य वाचा : राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयाचा बल्लारपूर विधानसभेवर ...
Read more

Tillu Pump : तर चंद्रपूर शहरातील टिल्लू पंप धारक जाणार काळ्या यादीत

Tillu pump
tillu pump नळावरील मीटर काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या व टिल्लु पंपद्वारे पाण्याचा गैरवापर करणाऱ्या ३ नळ जोडणीधारकांवर चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली असुन त्यांचे नळ कनेक्शन खंडीत करून दंड ठोठाविण्यात आला आहे.दंड न भरल्यास सदर नळजोडणी धारकांना काळ्या यादीत टाकल्या जाणार आहे. महत्त्वाचे : रास्त धान्य दुकानदारांना न्याय द्या – खासदार प्रतिभा धानोरकर   ...
Read more

Har Ghar Tiranga : चंद्रपूर मनपातर्फे बाईक रॅलीचे आयोजन

Har ghar tiranga
har ghar tiranga हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता बाईक रॅलीचे आयोजन प्रियदर्शिनी चौक येथे करण्यात आले असून यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राजकीय वार्ता : चंद्रपुरात मनसेचे इंजिन धावणार    शासन निर्देशानुसार ०९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशव्यापी ‘घरोघरी तिरंगा ’ मोहीम ...
Read more

Selfie with Tiranga : चंद्रपूर मनपाची Selfie with Tiranga स्पर्धा

Selfie with tiranga
Selfie with Tiranga चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरो घरी तिरंगा मोहीम जनजागृतीसाठी येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ” तिरंगा सेल्फी ” Selfie with Tiranga स्पर्धा राबविली जाणार असुन यात राष्ट्रध्वजाचा पुर्ण सन्मान राखुन आपल्या घरी तिरंगा फडकाविणाऱ्या नागरीकांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. महत्त्वाचे : वाहतुकीचे हे नियम आपल्याला पाळावेचं लागणार ...
Read more

Chandrapur Road : शहरातील जीवघेणे खड्डे तात्काळ बुजवा – बसपाची मागणी

Chandrapur road
Chandrapur Road सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर व इतर वार्ड आणि प्रभागातील रस्त्यांवर अतिशय जीवघेणे खड्डे पडले आहे. जसे महाकाली मंदिर समोरील रस्ता, बागल चौक ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचा रस्ता, चंद्रपूरच्या प्रमुख बस स्थानकापासून बंगाली कॅम्प व समोरील रस्ता, बस स्थानकापासून तूकूम कडे जाण्याचा प्रमुख रस्ता इत्यादी व शहरातील इतर प्रभाग जसे ...
Read more
error: Content is protected !!