Mla Pratibha Dhanorkar : वेळ सांगून येत नाही त्यासाठी महिलांनी आत्मनिर्भर बना – आमदार प्रतिभा धानोरकर

Mahila congress
News34 chandrapur चंद्रपूर – मकर संक्रांतीच्या निमित्याने चंद्रपूर शहर( जिल्हा ) महिला काँग्रेस कमिटी च्या वतीने महिला मेळावा तसेच हळदी कुंकू वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक संताजी भवन गिरनार चौक चंद्रपूर येथे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रांच्या आमदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. Mahila congress     कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रामुभैय्या तिवारी अध्यक्ष ...
Read more

महिला काँग्रेस बल्लारपूर विधानसभेची जम्बो कार्यकारणी जाहीर

Ballarpur mahila congress
News34 chandrapur चंद्रपूर : सर्वच क्षेत्रात महिलांनी समोर येऊन प्रभावीपणे काम करावे. हि धारणा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची आहे. राजकारणात देखील महिलांनी सक्रिय होऊन काम करण्यासाठी त्या सातत्याने महिलांना आवाहन करीत असतात. त्यांच्या आवाहनाला साद देत अनेक महिला काँग्रेसमध्ये प्रवेश करून सक्रिय काम करीत आहेत. चंद्रपूर येथील धानोरकर जनसंपर्क कार्यालयात माजी शिक्षण मंत्री तथा आमदार ...
Read more

चंद्रपूर शहर महिला कांग्रेसची जम्बो कार्यकारणी जाहीर

चंद्रपूर महिला कांग्रेस
News34 chandrapur चंद्रपूर : संघटनात्मक बांधणी करून येणाऱ्या निवडणुकीत महिला संघटन अधिक बळकट करण्याकरिता जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूर शहर महिला काँग्रेस तर्फे ५१ महिलांची कार्यकारणी जाहीर केली आहे. महिलांनी राजकारणात सक्रिय होण्याचे आवाहन देखील यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. याप्रसंगी  प्रदेश महासचिव  विनोद दत्तात्रय, काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामु तिवारी, शहर महिला ...
Read more

चंद्रपूर जिल्हा महिला कांग्रेसचा विस्तार

महिला कांग्रेस
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस च्या विस्तारित कार्यकारीणी ची आढावा बैठक ११ ऑक्टोबर ला स्थानीक श्रमिक पत्रकार भवनात आयोजित करण्यात आली होती. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने महिला संघटन मजबूत करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले.   चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या अध्यक्षांकडून यावेळी महिला काँग्रेस कडून सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेण्यात ...
Read more

चंद्रपूर जिल्हा महिला कांग्रेसचा सत्याग्रह मार्च

सत्याग्रह मार्च
News34 chandrapur चंद्रपूर: केंद्रातील मोदी सरकारने 33%आरक्षण विधेयक लागू केले पण ते कधी पासून लागू होईल याची काही शाश्वती नाही. तसेच महिला खेळाडू अनेक महिने आंदोलन करत असतांना मोदी सरकारने त्याची दखल घेतली नाही, मणिपूर मध्ये १५० दिवस महिलांवर अत्याचार सुरू असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत होते. या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी मा.गांधी जयंती साप्ताहाचे ...
Read more
error: Content is protected !!