Forest Department : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गोलावार यांच्या कुटुंबाला वनविभागाच्या वतीने आर्थिक मदत

Chandrapur forest department
forest department गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील वनपारिक्षेत्र चिचपल्ली (प्रादेशिक) उपक्षेत्र मूल नियतक्षेत्र मूल मधे मुनीम रतिराम गोलावार वय (41) वर्ष रा. चिचाला ता. मूल जिल्हा चंद्रपुर हे दिनांक 18/8/24 रोजी कक्ष क्रमांक 752 मधे बकरी चरावयास गेला सायंकाली घरी परत न आल्याने सदरची माहिती वनविभागास दिली. आंदोलन : चंद्रपुरात महाविकास आघाडीचे निषेध आंदोलन ...
Read more

Bharat Mata : चंद्रपुरात पुन्हा विश्वविक्रम, 65 हजार 724 वृक्षांनी साकारलं भारत माता

Tadoba festival day 2
News34 chandrapur चंद्रपूर – 2 मार्च रोजी ताडोबा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी चंद्रपूर वनविभागाने प्रतिष्ठेच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली. वनविभागाने स्थानिक समुदायाच्या सहकार्याने रामबाग येथे 26 विविध प्रजातींची तब्बल 65,724 झाडे वापरून “भारत माता” हे नाव यशस्वीपणे तयार केले. Bharat Mata   यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गिनीज बुक ऑफ ...
Read more

Leopard Attack : मूल तालुक्यात पुन्हा बिबट्याचा हैदोस

Leopard attack
News34 chandrapur गुरू गुरनुले मूल – मुल तालुक्यातील मुल पासून पाच की.मी. अंतरावर नागपूर मार्गावर एम.आय.डी.सी. परिसरात असलेल्या मरेगांव येथिल शेत शिवारात दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी बकऱ्या चारायला गेलेल्या १७ वर्षीय राजू दुधकोवर या तरुण युवकावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना मूल तालुक्यातील मरेगांव येथे घडली. Leopard attack   ...
Read more

Forest News : चीचपल्ली वनपरिक्षेत्रातील मुल उपक्षेत्रात अंत्यसंस्कार व निस्तार हक्कासाठी लाकूड बीट उपलब्ध

News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – शेतकऱ्यांच्या निस्तार हक्काचे व सर्व सामान्य नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी अगदी वेळेवर जळाऊ लाकडे त्वरित उपलब्ध व्हावे कुठलीही अडचण जाऊ नये यासाठी चंद्रपूर वनविभागाचे विभागीय वनआधिकारी श्री.प्रशांत खाडे यांचे मार्गदर्शनात चीचपल्ली वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) कु. प्रियंका आर. वेलमे यांनी चीचपल्ली (प्रादे) परिक्षेत्रातील उपक्षेत्र मुल अंतर्गत राजोली, सिंदेवाही, सावली येथे निस्तार ...
Read more

Leopard Capture : चंद्रपुरात धुमाकूळ घालणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला

Leopard capture
News34 chandrapur चंद्रपूर – नुकत्याच घडलेल्या एका घटनेत दुर्गापूर, चंद्रपूर येथील शक्तीनगर परिसरात बिबट्या दिसला. मायावी मांजर गेल्या दोन दिवसांपासून फिरत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वनविभागाने परिस्थितीला तत्पर प्रतिसाद देत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला. 15 फेब्रुवारी रोजी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात त्यांच्या प्रयत्नांना यश आले.  Leopard capture   वनविभागाने वेळीच केलेल्या या ...
Read more

Bear In Chandrapur City : चंद्रपुरात अस्वलीने ठोठावले चिकन सेंटरचे शटर

Bear in chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर- शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भिवापूर वार्डातील सुपर मार्केट जवळ अस्वलाच्या धुमाकूळामुळे नागरीकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. भिवापूर वार्डातील एका दुकानात नागरीक बचावासाठी गेले असता अस्वलीने त्या दुकानात शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्याचा सीसीटीव्ही कॅमेरे व्दारे दिसून येत आहे. Bear in city   31 जानेवारीला मध्यरात्री 12.30 वाजता अचानक एक अस्वल नागरिकांच्या मागे लागली, ...
Read more

बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक ठार

Tiger attack in ballarpur
News34 chandrapur रमेश निषाद बल्लारपूर :- येथून जवळच असलेल्या कारवा जंगलात वाघाने हल्ला करून इसमास ठार केल्याची घटना घडली. आज ७ जानेवारी ला मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर अंतर्गत बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कारवा १ मधील राखीव वनखंड क्रमांक ४९२ मध्ये बल्हारपुर येथील राजेंद्र प्रसाद वार्ड मधील शामराव रामचंद्र तिडसुरवार वय ६३ वर्ष सरपण गोळा करण्यासाठी गेले ...
Read more

चंद्रपुरात पुन्हा वाघाचा मृत्यू

7 tiger death in chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – सावली वनपरीक्षेत्रातर्गत येणाऱ्या व्याहाड (खुर्द) उपवन परिक्षेत्रातील सामदा बुज. वन बीटात कंपार्टमेंट नंबर २०१ मधील रामदास देवतळे सामदा बुज यांच्या अतिक्रमित शेतात सोमवार २५ रोजी सकाळी वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. मागील दीड महिन्यात वाघाचा हा 7 वा मृत्यू आहे.   घटनेची माहिती वनविभागाला मिळताच सावली वनपरीक्षेत्राचे प्रभारी ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा मृत्यू

Tadoba tiger death
News34 chandrapur (प्रशांत गेडाम) सिंदेवाही- ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या शिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बीटातील मेंढा चक, येथील एका खासगी शेत शिवारात गट क्रमांक. १६४ मध्ये एक वाघ आज सकाळी शेताकडे गेलेल्या एका शेतकऱ्याला मृत अवस्थेत दिसून आला घटनास्थळी तोंडाला विद्युत करंट लागून वाघ मेल्याचे निदर्शनास आले मृत वाघाचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्षे ...
Read more

गोंडपीपरी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वनविभागाने केले जेरबंद

Leopard in cage
News34 chandrapur गोंडपीपरी – गोंडपिपरी तालुक्यातील वेजगावात मागील सात दिवसांपासून दहशत माजविणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले असून आज पहाटे त्याला सापळा लाऊन पकडल्याची माहिती आहे.   गेल्या आठवड्याभरापासून बिबट्याने गावात येत गावातील शेतकऱ्यांचे पाळीव जनावरांना आपले भक्ष करण्याचा सपाटा लावला होता..यामुळे गावातील नागरिक चांगलेच भयभीत होते.   यामुळे भीतीपोटी शेतात जाणे सुद्धा बंद केले. मात्र, ...
Read more
error: Content is protected !!