Sandip Girhe : बल्लारपूर शहर कांग्रेस उपाध्यक्षाचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

Shivsena ubt
News34 chandrapur चंद्रपूर – शिवसेना पक्षासाठी महत्त्वपूर्ण घडामोडींमध्ये पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष सतीश नंदाराम यांचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश केला.. चंद्रपूर शिवसेना जिल्हा कार्यालयात हा कार्यक्रम झाला, जिथे नंदाराम यांचे गिर्हे यांनी शिवबंधन आणि दुपट्टा घालून स्वागत केले. Shiv sena   पक्षप्रवेेेश वेळी उपजिल्हाप्रमुख सिक्की ...
Read more

Shiv Sena : दुर्गापुरात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उदघाटन

Shiv sena public relations office
News34 chandrapur चंद्रपूर – 14 फेब्रुवारी रोजी दुर्गापुरात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यालयाची स्थापना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने प्रत्येक भागात शिवसेनेचे कार्यालय असावे या मोठ्या उपक्रमाचा एक भाग आहे. Citizens     ...
Read more

MCOCA Act : शिवा वझरकर हत्याकांड चंद्रपूर, VIP ट्रिटमेंट आणि मोक्का

Justice for shiva wazarkar
News34 chandrapur चंद्रपूर – 25 जानेवारीला युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली होती. शिवा च्या हत्येनंतर सरकारनगर परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, पोलिसांनी वेळेवर त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. Justice for shiva wazarkar   एक क्षुल्लक वाद आणि त्या वादातून शिवा वर 8 जणांनी हल्ला केला, आधी ...
Read more

Chandrapur News :शिवा वझरकर हत्याकांडात राजकीय अँगल? पोलीस अधीक्षक परदेशी यांनी दिली महत्वाची माहिती

Chandrapur Yuva Sena chief killed
News34 chandrapur चंद्रपूर – अरविंद नगर येथे राहणारा ठाकरे गट युवासेना शहर प्रमुख 25 वर्षीय शिवा वझरकर यांची 25 जानेवारीला निर्घृणपणे हत्या करण्यात आली, या प्रकरणी 3 आरोपीना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. Chandrapur yuvasena   तुझा बाप 300 रुपये रोजीने पोह्याच्या ठेल्यावर काम करतो, तुझी औकाद काय? हे वाक्य ...
Read more

आमदार अपात्रता निकाल – चंद्रपुरात शिवसेनेचे निषेध आंदोलन

Shiv Sena (Thackeray) group protested
News34 chandrapur चंद्रपूर –  निकालाच्या सत्ता संघर्षानंतर विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकरांनी निकाल शिवसेना शिंदे गटाच्या बाजूला दिल्यामुळे शिवसेना ठाकरे गट मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.   महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे आहेत अशाच प्रकारच आंदोलन चंद्रपुरात आज शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे.   यावेळी केंद्र सरकार, शिवसेना शिंदे गट व विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर ...
Read more

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचं जंगी स्वागत

Shivsena news maharashtra
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – मुल येथे विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव साहेब यांचे जंगी स्वागत करण्यात आले. चंद्रपुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्ह्यात मेळावा तथा पदाधिकारी बैठकीला जातांना मुल शहरातील गांधी चौक येथे थांबून गांधिंजोंच्या पुतळ्याला माल्यार्पण केले.   त्या नंतर शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांनी त्यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.आणि ...
Read more

चंद्रपुरातील शिवसेनेच्या मेळाव्यात भास्कर जाधवांची तोफ धडाडली

आमदार भास्कर जाधवांची भाजप वर टीका
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूरात 17 डिसेंम्बरला शिवसेनेचे पूर्व विदर्भ सम्पर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव पक्षाच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित राहिले.   गडचिरोली दौरा आटोपताच सायंकाळी जाधव चंद्रपुरात पोहचले, शहरातील मातोश्री विद्यालयात शिवसेना कार्यकर्त्यांच्या जिल्हा मेळाव्याला जाधव यांनी मार्गदर्शन करीत शिवसेना-भाजप युतीचा इतिहास सांगितला, वर्ष 86-87 मध्ये जेव्हा युती झाली त्यावेळी भाजपला राज्यात कुणी ओळखत नव्हतं त्यासाठी ...
Read more

चंद्रपुरातील ते देशी दारूचे दुकान तात्काळ हटवा – चंद्रपूर शिवसेना आक्रमक

शिवसेनेचा प्रशासनाला इशारा
News34 chandrapur चंद्रपुर :- जिल्ह्यातील चंद्रपुर शहर महानगरपालिका हद्दीतील अष्टभुजा वार्डातील बायपास रोड जवळील पुरातन अष्टभुजा देवीच्या मंदिरालगत शासनाच्या नियमाची पायमल्ली करुन नियमबाह्य पद्धतीने परवाना देण्यात आलेले मालक-हरीश भोजा शेट्टी यांचे सरकारी देशी दारूचे दुकान तात्काळ हटविण्यासंदर्भात चंद्रपुर शिवसेना तालुका प्रमुख तथा ग्राहक संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा दिला.   ...
Read more

चंद्रपुरात शिवसेनेची होऊ द्या चर्चा मोहीम

शिवसेना चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर – पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात १ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सर्वसामान्य जनतेला प्रत्यक्ष भेट देवून सर्वसामान्य नागरीक सोबत, होऊ द्या चर्चा ची मोहीम राबविली जात आहे. होऊ द्या चर्चा मोहीम च्या माध्यमातून थेट महाराष्ट्र राज्य शासन यांच्या कडून थेट सर्व सामान्य नागरिकांची कशी फसवणूक होत आहे याबाबत जनतेशी थेट संवाद साधण्याचा शिवसेनेचा ...
Read more
error: Content is protected !!