काका पुतण्याच्या दुचाकीला अपघात, काका जागेवरच ठार तर पुतण्या जखमी

Bike accident
News34 chandrapur चिमूर : – गुणवंत चटपकार चिमूर सिंदेवाही रस्त्यावरील मासळ ते पिपर्डा रोडवर असलेल्या कोलारा गावांनाजिक फाट्यावर दुचाकी व डुकराच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात पिपर्डा येथील ईसमाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या सोबत असलेला पुतण्या जखमी झाला. १९ जानेवारी रोजी रात्रौला ८.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.   माणिक साधू चुनारकर (५५) असे मयत ...
Read more

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा शिवसेना ठाकरे गटाने केला निषेध

Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar
News34 chandrapur चिमूर :- गुणवंत चटपकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्षपाती धोरण अवलंबून चुकीचा निर्णय दिल्यामुळे शिवसेना चिमूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा काढून राहुल नार्वेकर याचा निषेध करण्यात आला.   महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिनांक १० जानेवारी रोजी लोकशाहीचा अंत करू पाहणारा निकाल दिल्याने शिवसैनिकानमध्ये आक्रोश निर्माण झाला ...
Read more

चिमूर तालुक्यात दुचाकी-चारचाकी वाहनाचा भीषण अपघात

Big accident
News34 chandrapur चिमूर – चिमूर तालुक्यातील हिरापूर येथे दुचांकी वाहनाने चारचाकी वाहनाला समोरून धडक दिल्याने दुचाकी वाहक जखमी झाले असून जखमी युवक हीरापुर येथील रहिवासी आहेत. हिरापुर येथील ही दुसरी घटना आहे.   शंकरपुर जवळील हिरापुर येथे शुक्रवारला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान हिरापुर गावातून येणाऱ्या दुचांकीने भरधाव वेगात येऊन चारचाकी वाहन क्रमांक ला धडक दिल्याने ...
Read more

राजकीय वरदहस्त असलेले वाळू माफिया, अवैध वाळू उपस्याचा चंद्रपुरात बळी

Chandrapur sand mafia
News34 chandrapur चिमूर –  वन विभागाच्या जंगलातून अवैध रेती उपसा करणाऱ्या चालत्या तरक्टर वरून मजदुर पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना पहाटे चार वाजताच्या सुमारास मुरपार मार्गावर घडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.   चिमूर तालुक्यातील मुरपार – पीटीचूआ जंगलातील मुरपार मार्गावर अवैध रेती उपसा करून नेणाऱ्या ट्रॅक्टर वरून आकाश धनराज सोंनटक्के हा युवक ट्रॅक्टर ...
Read more
error: Content is protected !!