माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांचे कार्यकाळात अनेक विकासात्मक कामे – संतोष रावत

Chandrapur district congress
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – महाराष्ट्राचे लोकनेते माजी मुख्यमंत्री स्व.मा.सा. उर्फ दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती दिनानिमित्त दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०-०० वाजता तालुका काॅंग्रेस कमिटी मूल तर्फे काॅंग्रेस नेते मान .संतोषसिंह रावत (अध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक) व माजी जी.प.अध्यक्ष चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी दादासाहेब कन्नमवार ...
Read more
error: Content is protected !!