Alcoholic Teacher : ओ गुरुजी तुम्ही दारू पिऊन आले, नो नाय नेव्हर

Alcoholic teacher
News34 chandrapur चंद्रपूर/जिवती – चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती तालुक्यातील आसापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी नुकतेच मद्यधुंद मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या भयानक सवयीबद्दल नाराजी आणि चिंता व्यक्त केली आहे. मुख्याध्यापक श्री मेश्राम आणि सहाय्यक शिक्षक श्री व्यंकटी भदाडे हे वारंवार मद्यधुंद अवस्थेत शाळेत येताना दिसले आहेत, त्यामुळे शाळेतील समाजात खळबळ उडाली आहे. Alcoholic teacher ...
Read more

Teacher Recruitment : आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या महत्वपूर्ण मागणीला मिळाले यश

Teacher recruitment
News34 chandrapur चंद्रपूर – महाराष्ट्र राज्यातील अनेक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त होती. त्या रिक्त पदांवर शिक्षक भरती करीता 21678 पद भरतीची जाहीरात पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध झाली असून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मागणी ला यश प्राप्त झाले असून शिक्षक पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. Teacher recruitment   राज्यातील अनेक शाळांत इंग्रजी, गणित, विज्ञान यासह ...
Read more

विद्यार्थीच देशाचा खरा कणा: अफसान सय्यद

Congress leader sonia gandhi
News34 chandrapur चंद्रपूर – आज देशाला गरज आहे आपल्यासारख्या विद्यार्थ्यांची, जो आपल्या नावासह देशाचे नाव उज्ज्वल करेल. विद्यार्थीच हा देशाचा कणा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या बल्लारपूर महिला तालुका अध्यक्ष अफसान सय्यद यांनी केले.   काँग्रेस नेत्या खा. मा.श्रीमंती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तसेच चंद्रपूरचे माजी सभापती ...
Read more

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

Tadoba jungle safari
News34 chandrapur चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील एक महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पाची जैवविविधता संपन्न व समृद्ध आहे. यामध्ये 80 प्रजातीचे सस्तन प्राणी, 280 पेक्षा पक्ष्यांच्या प्रजाती, 54 प्रजातीचे सरपटणारे प्राणी, 125 प्रजातींची फुलपाखरे, 670 पेक्षा अधिक वनस्पतींच्या प्रजातीने या वनाची समृद्धता वाढवली आहे. तर 79 टक्के वन हे बांबू वनाचे असून ...
Read more

दारूच्या नशेत झिंगाट असलेले शिक्षक जेव्हा शाळेत येतात

चंद्रपूर जिल्हा परिषद
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील मौजा जूनासुरला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सेवेत असणारा शिक्षक जी एन. कुळमेथे हा शिक्षक चक्क दारू ढोसून कर्तव्यावर आला असल्याचे प्रत्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीला आढळून आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शाळेत उपस्थित नव्हते. असे भेट देनाऱ्यानी सांगितले.   याबाबतची माहिती मुल पंच्यायत समितीचे गट विकास अधिकारी यांना ...
Read more
error: Content is protected !!