Preventive Cardiologist तज्ज्ञ डॉ. सरबेरे यांच्या संशोधनाची जागतिक तज्ञांकडून दखल

Ayurvedic cardiologist
News34 chandrapur चंद्रपूर : येथील Preventive Cardiologist तज्ञ डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे यांनी हृदयरोगावर आयुर्वेद उपचार पद्धती सक्षम असल्याचा संशोधनपर अहवाल यांनी सादर केला असून, दुबई येथे आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या संशोधनाची दखल घेतल्याची माहिती त्यांनी स्वत: चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.   ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत दुबई येथे जागतिक हृदय परिषद ...
Read more
error: Content is protected !!