Tadoba Resorts : ताडोबा येथे रिसॉर्टच्या नावाने अनेकांची फसवणूक

Tadoba resorts
Tadoba resorts ताडोबा येथे रिसॉर्ट च्या नावाने मोठ्या प्रमाणात अनेकांची फसवणूक झाली असून सदर प्रकरणातील आरोपी भरत धोटे हे पसार झाले आहे. Tadoba resorts ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणा-या पर्यटकांना रिसोर्ट प्रमाणे कुटी तयार करून देण्याच्या नावावर गुंतवणुकदारांकडून पैसे घेऊन प्रत्यक्ष कोणतेही बांधकाम न करणा-या भरत नानाजी धोटे (वय 38) रा. तुकूम, चंद्रपूर याने 41 लक्ष ...
Read more

Tadoba Festival : चंद्रपुरात 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन

Tadoba festival
News34 chandrapur चंद्रपूर – वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या वतीने १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सर्वाधिक वृक्ष लागवडीचा विश्व विक्रम व कुमार ...
Read more

Tadoba Jungle Safari : ताडोबा जंगल सफारीचे पर्यटकांना मिळाले बोगस तिकीट

Tadoba tiger project
News34 chandrapur चंद्रपूर – राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या असलेला जिल्हा म्हणून आज चंद्रपूरची ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पामुळे ओळख आहे, वर्ष 2023 मध्ये ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात ठाकूर बंधूनी ऑनलाइन तिकीट विक्री च्या नावाने ताडोबा प्रशासनाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली होती, मात्र आता पुन्हा काही पर्यटकांची जंगल सफारी च्या नावाने फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुर्गापूर पोलिसांनी ...
Read more

ताडोबा अभयारण्यात थरार, पर्यटकांसमोर कंत्राटी कर्मचाऱ्याला वाघाने नेले फरफटत

Tadoba sanctuary wild
News34 chandrapur चंद्रपूर – राज्यात सर्वात जास्त वाघांची संख्या असलेल्या ताडोबा अभयारण्यात 25 जानेवारीला सकाळी एक थरारक घटना घडली, वाघाने सफाई कर्मचाऱ्यांवर हल्ला करीत त्याला पर्यटकांसमोर फरफटत नेत ठार केले.   ताडोबा बफर क्षेत्रातील निमढेला गेट वर हा थरार घडला, सकाळी 9 वाजताच्या सुमारास सफाई कर्मचारी 54 वर्षीय रामभाऊ रामचंद्र हनवते यांनी गेट जवळ सफाई ...
Read more

ताडोबा व्याघ्रप्रकल्पात होत आहे देशातील पहिला प्रयोग

Electric vehicle in tadoba forest
News34 chandrapur नागपूर/चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत पर्यटनासाठी इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्यात येणार असून प्रत्येक गेटवर या वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. देशात प्रथमच इलेक्ट्रिक वाहनांचा पर्यटनासाठी उपयोग करण्यात येत आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकासाचे विशेष प्रशिक्षण सुरु करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.   ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत निसर्ग ...
Read more

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात 10 जटायू दाखल

10 vultures entered in Tadoba Andhari tiger project
News34 chandrapur चंद्रपूर – देशातून विलुप्त होत असलेली प्रजाती म्हणजे गिधाड ज्याला आपण रामायणात जटायू म्हणून बघितले आहे, त्याच्या संवर्धनाचा विडा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उचलला आहे. 22 जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा पूर्वी आज ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प येथील झरी कोर झोन मध्ये 10 जटायू संवर्धनासाठी सोडण्यात आले.   बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटी तर्फे ...
Read more

ताडोब्यात 2 वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

Tiger die in tadoba forest
News34 chandrapur चंद्रपूर – वर्ष 2023 या सरत्या वर्षात तब्बल 11 वाघाचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला होता, मात्र या नव्या वर्षात वाघाचा पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.   ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प चंद्रपूर बफर क्षेत्रात बोर्डा येथे T-51 हा नर वाघ वन कर्मचाऱ्यांना गस्ती दरम्यान मृत अवस्थेत आढळला, सदर वाघांचे सर्व अवयव शाबूत आहे.   ...
Read more

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प झाले हाऊसफुल्ल

Tadoba andhari tiger project
News34 chandrapur चंद्रपूर – राज्यात सर्वात जास्त वाघ, आणि वाघाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प येथे सध्या देशी-विदेशी पर्यटकांची हाऊसफुल्ल गर्दी होत आहे.   ख्रिसमस आणि न्यू इयर निमित्त आलेल्या सलग सुट्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी गर्दी केली आहे. गेल्या काही वर्षात राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेश प्रक्रियेत उत्तम सुसूत्रता आली आहे. याचा ...
Read more
error: Content is protected !!