चंद्रपुरात पुन्हा वाघाचा मृत्यू

7 tiger death in chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – सावली वनपरीक्षेत्रातर्गत येणाऱ्या व्याहाड (खुर्द) उपवन परिक्षेत्रातील सामदा बुज. वन बीटात कंपार्टमेंट नंबर २०१ मधील रामदास देवतळे सामदा बुज यांच्या अतिक्रमित शेतात सोमवार २५ रोजी सकाळी वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. मागील दीड महिन्यात वाघाचा हा 7 वा मृत्यू आहे.   घटनेची माहिती वनविभागाला मिळताच सावली वनपरीक्षेत्राचे प्रभारी ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाचा 16 वा बळी

Tiger attack chandrapur
News34 chandrapur प्रतिनिधी | गुरू गुरनुले मूल – चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे, वर्ष 2022 मध्ये 50 च्या वर वन्यजीव संघर्षात बळी गेले होते, यावर्षी सुद्धा मानव वन्यजीव संघर्षात आज 16 वा बळी गेला आहे. यामध्ये 14 बळी वाघाच्या हल्ल्यात तर 2 बळी बिबट च्या हल्ल्यात झाले आहे.   शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी ...
Read more

वाघाचा गुराख्यावर हल्ला, आणि गुराख्याने वाघाच्या दिशेला भिरकावली काडी आणि…

Tiger attack chandrapur
News34 chandrapur चिमूर – सोमवारी चैती बिट कोलारा कोअर वनक्षेत्राजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने गुराख्यावर हल्ला करीत जखमी केल्याची घटना घडली.   नेहमीप्रमाणे कोलारा निवासी गुराखी 57 वर्षीय शंकर दोने हे गुरांना चारासाठी जंगल परिसरात गेले होते, कोलारा गेट परिसरातून शंकर जात असताना त्याठिकाणी झुडपात वाघ दबा धरून बसला होता, संधी मिळताच वाघाने शंकर वर ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात वाघिणीचा मृत्यू

Tiger death
News34 chandrapur मूल :- तालुक्यांतील फीस्कुटी येथील पपलु वामन शेंडे हे जगदिश गावतुरे रा. चंद्रपूर यांची शेती करतात. आज मंगळवार ला सकाळी ७:३० चे दरम्यान महीला मजुर नींदन करण्यासाठी त्याचे शेतात गेले असता त्यांना तीथे एक वाघ मृतावस्थेत आढळला. त्यांनी ही माहिती शेतमालकाला दिली. शेतमालकाने फीस्कुटी चे सरपंच मार्फत ही माहिती पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना ...
Read more
error: Content is protected !!