पंचनामा – शासनाच्या परवानगी शिवाय सुरू असलेला चंद्रपुरातील आनंद मेळा

चंद्रपूर आनंद मेळा
News34 chandrapur चंद्रपूर : शहरात आनंद मेळा उघडण्यासाठी विविध विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतरच ती सुरू करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र या विभागांची परवानगी न घेताच चांदा क्लब ग्राउंड येथे आनंद मेळा सुरू असून यातून दररोज लाखोंची कमाई केली जात आहे. प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आनंद मेळाच्या मालकाशी हातमिळवणी केल्याने शासनाचा महसूल ...
Read more
error: Content is protected !!