Bullock Traders Suicide : ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव येथे बैल व्यापाऱ्याची आत्महत्या

Tragic event
News34 chandrapur ब्रह्मपुरी – ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव येथे राजेश्वर तुकाराम या बैल व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. 22 फेब्रुवारी रोजी राजेश्वर आपल्या दुचाकीवरून नागपूरला जाणार असून संध्याकाळी परतणार असल्याचे कुटुंबीयांना सांगून सकाळी घरून निघून गेला. Tragic event   मात्र, संध्याकाळ झाली तरी राजेश्वर घरी परतला नाही, त्यामुळे कुटुंबियांची चिंता ...
Read more
error: Content is protected !!