चंद्रपूर जिल्हा शहर कांग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष गावंडे गुरुजी यांचं निधन

गजानन गावंडे चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा शहर कांग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, विदर्भ किसान मजदूर कांग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे यांचं आज 9 जानेवारीला सकाळी निधन झाले.   चंद्रपुरात गावंडे गुरुजी म्हणून सर्वाना परिचित होते, नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी राजकारणात सक्रियपणे सहभाग नोंदविला होता, काही दिवसांपासून ते आजाराने त्रस्त होते, आजारावर उपचार झाला घरी आले मात्र आज ...
Read more
error: Content is protected !!