Tadoba Jungle Safari : ताडोबा जंगल सफारीचे पर्यटकांना मिळाले बोगस तिकीट

Tadoba tiger project
News34 chandrapur चंद्रपूर – राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या असलेला जिल्हा म्हणून आज चंद्रपूरची ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पामुळे ओळख आहे, वर्ष 2023 मध्ये ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात ठाकूर बंधूनी ऑनलाइन तिकीट विक्री च्या नावाने ताडोबा प्रशासनाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली होती, मात्र आता पुन्हा काही पर्यटकांची जंगल सफारी च्या नावाने फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुर्गापूर पोलिसांनी ...
Read more

चंद्रपुरात अनेक वर्षानंतर पोलीस ठाण्यात महिला पोलीस निरीक्षकाची नियुक्ती

Chandrapur police transfer
Marathi News चंद्रपूर – चंद्रपूर पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील तब्बल 65 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याचे आदेश जाहीर केले आहे.   यामध्ये पोलीस निरीक्षक 2, सहायक पोलिस निरीक्षक 28 व पोलीस उपनिरीक्षक 35 दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.   यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा, रामनगर पोलीस स्टेशन व दुर्गापूर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश ...
Read more

नवीन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील नायलॉन मांजावर पहिली कारवाई

नायलॉन मांजा कारवाई
News34 chandrapur चंद्रपूर – राज्यात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री सध्या गपचूप सुरू आहे, तलवारी पेक्षा 10 पट धार असलेला हा मांजा एका क्षणात गळा चिरतो, मकरसंक्रांत आली की हा मांजा विविध ठिकाणी दाखल होतो, सध्या प्रशासनाने दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधीच्या सूचना जाहीर केल्या होत्या.   नववर्षात नायलॉन मांजावर चंद्रपूर शहरात पहिली कारवाई ...
Read more
error: Content is protected !!