चंद्रपुरातील ते देशी दारूचे दुकान तात्काळ हटवा – चंद्रपूर शिवसेना आक्रमक
News34 chandrapur चंद्रपुर :- जिल्ह्यातील चंद्रपुर शहर महानगरपालिका हद्दीतील अष्टभुजा वार्डातील बायपास रोड जवळील पुरातन अष्टभुजा देवीच्या मंदिरालगत शासनाच्या नियमाची पायमल्ली करुन नियमबाह्य पद्धतीने परवाना देण्यात आलेले मालक-हरीश भोजा शेट्टी यांचे सरकारी देशी दारूचे दुकान तात्काळ हटविण्यासंदर्भात चंद्रपुर शिवसेना तालुका प्रमुख तथा ग्राहक संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा दिला. ...
Read more