नववर्षाच्या पूर्व संध्येला विजासन लेणी येथे घडला धक्कादायक प्रकार

भद्रावती विजासन लेणी
News34 chandrapur चंद्रपूर : भद्रावती येथील ऐतिहासिक विजासन लेणी येथे भगवान गौतम बुध्दाच्या प्राचीन मुर्ती आहेत. यापैकी वरील भागात असलेल्या एका मुर्तीला दि. 31 डिसेंबर 2023 चे रात्रीतून अज्ञातांनी भग्न करुन विटंबना केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.   या प्रकरणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक ...
Read more
error: Content is protected !!