पालकमंत्री मुनगंटीवार यांचा नवा विश्वविक्रम

New Guinness book of world record
News34 chandrapur चंद्रपूर – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे नाव साता समुद्रापार पोहचविण्याचा विश्वविक्रम केला आहे, 20 जानेवारीला चांदा क्लब मैदानावर पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सियावर रामचंद्र की जय हे 11 अक्षरी मंत्राला 30 हजार दिव्यांनी प्रकाशमय करीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये चंद्रपूरचे नाव नोंदविले. येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा ...
Read more

चंद्रपुरात श्री रामाच्या नावाचा होणार विश्वविक्रम

New guinness world record in chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून 20 जानेवारीला चंद्रपुरात राम नामाचा विश्वविक्रम होणार आहे, यासाठी चांदा क्लब मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. 22 जानेवारीला अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी मध्ये श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे, मात्र त्याआधी चंद्रपुरात श्री रामाचा गजर होणार असून त्याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे. सियावर ...
Read more

खिचडीची वाट बघता बघता नागरिकांचीचं खिचडी झाली

Chandrapur Agro festival 2024
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील चांदा क्लब ग्राउंड या ठिकाणी सुरू असलेल्या चांदा ऍग्रो कृषी प्रदर्शनात महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चांदा क्लब ग्राउंड याठिकाणी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात सात हजार किलोची तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला असे सांगण्यात येत असून ...
Read more
error: Content is protected !!