IPS Transfer : चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांनी पोलीस अधीक्षक पदी आयपीएस अधिकाऱ्यांची एंट्री
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे वाऱ्यावर गेली आहे, त्यांतच चंद्रपूर जिल्ह्यात प्रोमोटेड पोलीस अधीक्षक आले, मात्र आता अनेक वर्षांनी जिल्ह्यात तरुण IPS ची एंट्री होणार आहे. IPS transfer गृह विभागाने आज राज्यातील अनेक IPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले त्यामध्ये चंद्रपूर पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांची बदली परभणी जिल्ह्यात झाली, आता ...
Read more