नवीन चालक कायद्या रद्द करा, घुग्घुस येथे वाहनचालकांचे निदर्शने

नवीन वाहन चालक कायदा
News34 chandrapur घुग्घूस : केंद्र शासनाच्या नवीन चालक कायदा विरोधात आज घुग्घुस शहरातील सर्व चालकांनी आपले वाहन सोबत घेत सदर कायद्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली. कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली चालकांनी घुग्घुस पोलीस स्टेशनला ठाणेदार आसिफ राजा यांना निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी 12 : 30 वाजेपासून जोरदार निदर्शने केली. यावेळी चालकांनी ...
Read more

सरकारी नोकरीच्या कंत्राटीकरणाविरोधात चंद्रपुरातील हजारो तरुण रस्त्यावर

स्पर्धा परीक्षा
News34 chandrapur चंद्रपूर : 6 ऑक्टोबर 2023 रोजी शिक्षण व नोकरी बचाव समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने सरकारने काढलेल्या खासगीकरण, कंत्राटीकरणाच्या निर्णयाविरोधात नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनात धरणे / निदर्शने आंदोलनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले होते. दुपारी तीन वाजता सुरू होणाऱ्या या आंदोलनाला साडेबारा वाजेपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण ...
Read more
error: Content is protected !!