Eco Pro – इको-प्रो कडून चंद्रपूर जिल्ह्यातील किल्ल्याचे पूजन

News34 chandrapur चंद्रपूर : दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या रविवारी राज्यातील विविध गड किल्ल्यावर गड-दुर्गप्रेमी एकत्रित येत किल्ल्याचे पूजन करत पार्थना करीत असतात, या दिवसाचे निमित्त साधून ‘इको-प्रो’च्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या किल्ल्यावर जाऊन आज एकाचवेळी सकाळी गड पूजन केले. Eco pro   इको-प्रो संस्था जिल्ह्यातील किल्ले संरक्षण व संवर्धनकरिता सातत्याने प्रयत्न करीत आहे. याचाच भाग म्हणून ...
Read more

Ramala Lake : रामाळा तलाव एसटीपी मागणीकरीता इको-प्रोचे 22 फेब्रुवारीचे प्रस्तावीत आंदोलन तूर्तास स्थगित

Ramala lake chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर: रामाळा तलाव संवर्धनाच्या प्रलंबीत मागण्याकरीता विशेषकरून तलावात येणारे सांडपाणी यावर प्रकीया करण्यास ‘एसटीपी’ बांधकामास ‘खनिज विकास निधी’ मधुन प्रशाशकीय मान्यता देण्याची मागणीकरीता दिनांक 22 फेब्रुवारी 2024 ला आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता, त्यानुसार आज/जिल्हाधिकारी कार्यालय, खनिकर्म विभाग कडुन देण्यात आलेल्या पत्रानुसार आंदोलन रद्द करून शाशनास सहकार्य करावे सदर एसटीपी बांधकामास परवानगी देण्यात ...
Read more

हिवाळी अधिवेशन 2023 दरम्यान ‘एक दिवस एक आंदोलन’ दुसऱ्या दिवशी किल्ला संवर्धनाच्या मागण्यासाठी

One day one movement
News34 chandrapur चंद्रपूर : मागील अनेक वर्षात इको-प्रो च्या वेळोवेळी करण्यात आलेले आंदोलन व अद्याप प्रलंबित असलेल्या चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील मागण्या संदर्भात आंदोलन/सत्याग्रह करीत शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच जनसामान्यांचे समर्थन मिळविण्यासाठी आणि व्यापक जनजागृती व्हावी #हिवाळीअधिवेशन2023 #एकदिवसएकआंदोलन अश्या पद्धतीने संपूर्ण अधिवेशन काळात लक्षवेधी आंदोलनाची शृंखला सुरू करण्यात आलेली आहे.   या शृंखलेतील दुसऱ्या दिवशी, ...
Read more
error: Content is protected !!