ताडोबा अभयारण्यात थरार, पर्यटकांसमोर कंत्राटी कर्मचाऱ्याला वाघाने नेले फरफटत

Tadoba sanctuary wild
News34 chandrapur चंद्रपूर – राज्यात सर्वात जास्त वाघांची संख्या असलेल्या ताडोबा अभयारण्यात 25 जानेवारीला सकाळी एक थरारक घटना घडली, वाघाने सफाई कर्मचाऱ्यांवर हल्ला करीत त्याला पर्यटकांसमोर फरफटत नेत ठार केले.   ताडोबा बफर क्षेत्रातील निमढेला गेट वर हा थरार घडला, सकाळी 9 वाजताच्या सुमारास सफाई कर्मचारी 54 वर्षीय रामभाऊ रामचंद्र हनवते यांनी गेट जवळ सफाई ...
Read more

ताडोब्यात 2 वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

Tiger die in tadoba forest
News34 chandrapur चंद्रपूर – वर्ष 2023 या सरत्या वर्षात तब्बल 11 वाघाचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला होता, मात्र या नव्या वर्षात वाघाचा पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.   ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प चंद्रपूर बफर क्षेत्रात बोर्डा येथे T-51 हा नर वाघ वन कर्मचाऱ्यांना गस्ती दरम्यान मृत अवस्थेत आढळला, सदर वाघांचे सर्व अवयव शाबूत आहे.   ...
Read more

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

Tadoba jungle safari
News34 chandrapur चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील एक महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पाची जैवविविधता संपन्न व समृद्ध आहे. यामध्ये 80 प्रजातीचे सस्तन प्राणी, 280 पेक्षा पक्ष्यांच्या प्रजाती, 54 प्रजातीचे सरपटणारे प्राणी, 125 प्रजातींची फुलपाखरे, 670 पेक्षा अधिक वनस्पतींच्या प्रजातीने या वनाची समृद्धता वाढवली आहे. तर 79 टक्के वन हे बांबू वनाचे असून ...
Read more
error: Content is protected !!