Ballarpur Assembly : बल्लारपूर विधानसभेवर रोशन लाल यांची दावेदारी

Ballarpur Assembly
Ballarpur Assembly आगामी विधानसभा निवडणूक जवळ येताच विविध पक्षातील उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या ऐकणे सुरू करीत विधानसभा क्षेत्रात दौरे सुरू केले आहे, लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला चंद्रपूर जिल्ह्यात घवघवीत यश मिळाल्यावर आता पक्षातूनचं स्पर्धा वाढलेली दिसत आहे, सध्या जिल्ह्यातील चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेस मध्ये संभाव्य उमेदवारांची लाट उसळताना दिसत आहे. राजकारण : रास्त धान्य दुकानदारांना ...
Read more

Political Transformation : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटाची धडाकेबाज एंट्री

Political transformation
News34 chandrapur चंद्रपूर/बल्लारपूर – देशात लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असून, यंदा भारतीय जनता पक्ष (भाजप) महाराष्ट्रातून अनेक मंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांचा काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांच्याकडून पराभव झाला तेव्हा घटनांचे एक मनोरंजक वळण आले. मात्र, धानोरकर यांच्या दुर्दैवी निधनाने पक्ष आता मंत्री सुधीर मुनगंटीवार ...
Read more

Shiv Sena : दुर्गापुरात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उदघाटन

Shiv sena public relations office
News34 chandrapur चंद्रपूर – 14 फेब्रुवारी रोजी दुर्गापुरात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यालयाची स्थापना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने प्रत्येक भागात शिवसेनेचे कार्यालय असावे या मोठ्या उपक्रमाचा एक भाग आहे. Citizens     ...
Read more

रस्त्याचे निकृष्ट काम बघून युवासेना जिल्हाप्रमुख संतापले

Poor road work
News34 chandrapur चंद्रपूर – बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील विसापूर, नांदगाव व माना या गावालगत सध्या रस्त्याच्या दुरुस्ती करण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे, मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून सदर काम तात्काळ थांबवा अशी मागणी शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांनी केली आहे.   या मार्गावरून शेतकरी, शेतमंजूर रात्रदिवस ये जा करणाऱ्या कामगारांसाठी अत्यंत ...
Read more
error: Content is protected !!