Leopard Attack : चंद्रपूर जिल्ह्यात घडली थरारक घटना

Chandrapur wild animal
leopard attack सावली – जंगलालगतच्या गावांमध्ये वाघ आणि बिबट्यांनी चांगलाच धुडगूस सुरू केला आहे. थेट गावात पाळीव जनावरांची शिकार करण्याकरीता येणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यात नागरिकांचे कुठे जीव जात आहेत. तर कुठे त्यांना जखमी व्हावे लागत आहे. शनिवारी २७ जुलैला दुपारच्या सुमारास सावली तालुक्यातील पालेबारसा गावात शिरलेल्या बिबट्याने बाप -लेकाला जखमी केल्याची घटना घडली. दोघांवरही रुग्णालयात उपचार ...
Read more

Leopard Attack : मूल तालुक्यात पुन्हा बिबट्याचा हैदोस

Leopard attack
News34 chandrapur गुरू गुरनुले मूल – मुल तालुक्यातील मुल पासून पाच की.मी. अंतरावर नागपूर मार्गावर एम.आय.डी.सी. परिसरात असलेल्या मरेगांव येथिल शेत शिवारात दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी बकऱ्या चारायला गेलेल्या १७ वर्षीय राजू दुधकोवर या तरुण युवकावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना मूल तालुक्यातील मरेगांव येथे घडली. Leopard attack   ...
Read more

Dangerous Animal Attack : चंद्रपूर जिल्ह्यात 17 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला

Leopard attack
News34 chandrapur गुरू गुरनुले मूल – मूल तालुक्यातील मारेगाव येथे आशिष राजू दुधकोवार (वय 17) या तरुणावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मुलपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नागपूर रस्त्यावरील मारेगावजवळील शेतात घडली. Leopard attack   मिळालेल्या माहितीनुसार, आशिष एमआयडीसी परिसरातील पृथ्वी कंपनीजवळील विश्वेश्वर कोंडू पेंदोर यांच्या शेतात शेळ्या ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात वनप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल 20 बळी

Tiger attack chandrapur
News34 chandrapur बाेडधा (हळदा)- शेतावर धान कापणी करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना हळदा शेतशिवारातील कंपार्टमेंट ११६८ मध्ये 1 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता घडली.सदर घटनेमुळे महिलांमध्ये दहशत निर्माण झाली असुन शेतावर जाऊन धान कसे कापायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.   हळदा येथील सायत्राबाई नामदेव कांबळी (वय ६०) ही महिला आज ...
Read more
error: Content is protected !!