रस्ता ओलांडताना 2 चितळांना अज्ञात वाहनाने दिली धडक

Wild animal
Marathi News (प्रशांत गेडाम) नागभीड : ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या नागभीड वन परिक्षेत्रातील चिधीमाल जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन चितळ ठार झाले. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. दोन्ही मृत चितळ नर आहेत. एक दोन तर दुसरा चार वर्ष वयाचा आहे.   अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर हे दोन्ही चितळ जवळच शेतात पडले. सदर घटनेची माहिती ...
Read more

वाघाला बघून बिबट्याला आला हार्ट अटॅक?

Leopard die heart attack
News34 chandrapur तळोधी बाळापूर – वर्ष 2023 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 7 वाघाचा विविध कारणांनी मृत्यू झाला होता, आता नव्या वर्षात ब्रह्मपुरी वनविभाग अंतर्गत येणाऱ्या तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील बिबट्याचा मृतदेह आढळून आला. वन कर्मचारी कॅमेरा ट्रॅप चे फोटो चेक करण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना दुर्गंधी येऊ लागली, परिसरात बघितले तर एका झाडावर 20 ते 30 फूट ...
Read more

चंद्रपुरात शिकारीच्या शोधात असलेला वाघ विहिरीत पडला आणि….

Chandrapur tiger death
News34 chandrapur ब्रह्मपुरी –  ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत येत असलेल्या तळोधी बा.वनपरिक्षेत्रातील गोविदपुर बिटात सकाळच्या सुमारास गट न.१६५ सापेपार माल मधील मुमताज अहमद नुराणी यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पट्टेदार वाघ मृत अवस्थेत पडला होता. सदर वाघ हा शिकारीच्या शोधात आला असून तो विहिरीत पडून मृत्यू पावल्याचा अंदाज वनविभागाने लावला.   यावेळी तळोधी बा.वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नमवार ...
Read more
error: Content is protected !!