Big Road Accident : चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात, 4 युवक जागीच ठार

Big road accident
big road accident गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील गडचांदूर-भोयेगाव मार्गावरील निमणी-लखमापूर मार्गावरील दूध डेअरी जवळ आज 13 ऑगस्टच्या मध्यरात्री अंदाजे 1 ते 2 वाजताच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव अर्टिगा कार ने मागून जोरदार धडक दिल्याने जिवती तालुक्यातील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. राजकीय : विधानसभेची उमेदवारी ...
Read more

Big Accident Chandrapur : दारूचा मोह जीवावर बेतला

Big accident in chandrapur
News34 chandrapur वरोरा – तालुक्यातील खांबाडा येथील पेट्रोल पंप वरून डिझल भरून वर्धा जिल्ह्यातील नंदोरी येथे जात असलेल्या टिप्पर ला भरधावं वेगात असलेली दुचाकी टिप्पर च्या मागून घुसली यात घडलेल्या अपघातात दुचाकीवरील २ जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी असल्याची घटना खांबाडा येथील उदय बार जवळ सायंकाळी ७.३० वाजता घडली. मारोती चप्पलवार {२२), ...
Read more

Big Accident : काम आटोपून ते घराकडे येत होत्या पण मध्येचं घडलं भीषण

Big road accident
News34 chandrapur चंद्रपूर : ब्रम्हपूरी शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या माहेर या गावातून वर्धा जिल्ह्यात चणा कापणीसाठी गेलेल्या १७ महिला सुमो गाडीतून काम आटोपून परतत असताना, उमरेड तालुक्यातील सिर्सीजवळ काल गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वाहन उलटल्याने तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. चालकासह १४ महिला गंभीर जखमी झाल्या.   ब्रह्मपुरी शहराजवळील माहेर येथील १७ महिला गेल्या ...
Read more

Surjagad Truck Accident : चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

Big accident chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – कोठारी- गोंडपिपरी मार्गावरील आक्सापुर येथील हनुमान मंदिर जवळ हायवा ट्रकने दोन दुचाकींना सामोरा-समोर धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. Big accident in chandrapur     रविवारी दुपारच्या सुमारास दोन दुचाकी क्रमांक Mh34AG 3224 व MH33 K6739 धारक मुलचेरा गडचिरोली येथून चंद्रपूर कडे येत ...
Read more

ब्रह्मपुरीत भीषण अपघात, विद्यार्थिनींचा मृत्यू

Terrible accident
News34 chandrapur ब्रह्मपुरी – येथील डॉ,बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अकराव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या अंगावरून ट्रक गेल्याने ट्रक खाली दबून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक १२जानेवारी२०२४ रोजी दुपारी ११:४५ वाजेच्या दरम्यान नेवजा बाई हितकारणी कन्या विद्यालय गेट समोर ते बाजार समितीच्या गाळे बांधकाम केलेल्या कॉर्नरवर जवळ घडली. समीक्षा संतोष चहांदे वय (१७)वर्ष असे ...
Read more

चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात भीषण अपघात

Accident live video
News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील अति वर्दळीचा भाग व अपघात प्रवण स्थळ वरोरा नाका चौकात आज मोठी दुर्घटना घडली, या घटनेत ट्रक ने तब्बल 4 वाहनांना चक्काचुर केल्याची माहिती आहे. ट्रायस्टार हॉटेल ते वरोरा नाका चौकात अतिक्रमण झपाट्याने वाढत आहे, या मार्गावर होणाऱ्या अपघाताला हे अतिक्रमण सुद्धा कारणीभूत ठरले आहे.   25 नोव्हेम्बरला शहरातील वरोरा ...
Read more

बस व दुचाकीच्या अपघातात युवक ठार

https://news34.in Accident news
News34 chandrapur गडचांदूर – कोरपणा मार्गावरील खिर्डी गावाजवळ बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून त्यात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. निखिल कोंडेकर असे मृत युवकांचे नाव असून तो विसापूर ता. बल्लारपूर येथील रहिवासी आहे.   किनवट आगाराची बस क्र MH 30 BL 1650 गडचांदुर मार्गे चंद्रपूरला जात असताना समोरून येणारा दुचाकी स्वार युवकाने बस ...
Read more

भाजप खासदार अशोक नेते यांच्या वाहनाचा भीषण अपघात

https://news34.in
News34 chandrapur गडचिरोली – गडचिरोली लोकसभा मतदार संघाचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाचा आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला, सुदैवाने नेते या अपघातात बचावले.   सकाळी 10 वाजताच्या सुमारास गडचिरोली मतदार संघाचे भाजप खासदार अशोक नेते हे नागपूर वरून गडचिरोली कडे जाण्यासाठी वाहन क्रमांक MH33AA9990 ने निघाले होते, पाचगाव जवळ पोहचल्यावर अचानक त्यांच्या वाहनात बिघाड ...
Read more

चंद्रपुर शहरात दुचाकीवर खोडकर मुलांची मस्ती आणि घडला भीषण अपघात

Fatal accident chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – नवरात्र निमित्त विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते, शुक्रवारी रात्री महाप्रसादाचा लाभ घेऊन घरी परतताना पिता-पुत्राचा भीषण अपघात झाला, या अपघातात 8 वर्षीय मुलगा ठार झाला असून वडिलांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.   दोन दुचाकींच्या अमोरासमोर झालेल्या धडकेत सात वर्षीय बालक ठार झाला असून त्याचे वडिल आणि अन्य एक दुचाकीस्वार गंभीर ...
Read more

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू

सैलानी बाबांच्या भाविकांचा अपघात
News34 chandrapur बुलढाणा – सैलानी बाबा यांचे दर्शन घेऊन परत निघालेल्या भाविकांचा शनिवारी मध्यरात्री समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला या अपघातात तब्बल 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावरील वर्ष 2023 मधील दुसरा भीषण अपघात आहे. कशी घडली घटना? नाशिक जिल्ह्यातील काही भाविक बुलढाणा येथे सैलानी बाबांच्या दर्शनासाठी गेले होते, दर्शन झाल्यावर नाशिक कडे परत ...
Read more
error: Content is protected !!